Join us

Filmy Stories

'सन ऑफ सरदार २'ही हसवणार? पाहा ट्रेलर; अजय देवगण-मृणाल ठाकुरची दिसली केमिस्ट्री - Marathi News | ajay devgn starrer son of sardar 2 trailer released romantic chemistry with mrunal thakur | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सन ऑफ सरदार २'ही हसवणार? पाहा ट्रेलर; अजय देवगण-मृणाल ठाकुरची दिसली केमिस्ट्री

'सन ऑफ सरदार'मध्ये जस्सी रंधावाच्या भूमिकेत होता. आपल्या निरागस भूमिकेतून त्याने सर्वांना प्रेमात पाडलं होतं. आता सिनेमाच्या सीक्वेलकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ...

"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले... - Marathi News | Raj Uddhav Thackeray Reunite Adesh Bandekar Calls It A Divine Sign Emotional Marathi Connect | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच..." २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले...

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकरांनी व्यक्त केला आनंद ...

कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी, काय घडलं? - Marathi News | kapil sharma bad news after canada kaps cafe firing incident the great indian kapil | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कॅनडातील कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर कपिल शर्मासाठी आणखी एक वाईट बातमी, काय घडलं?

नुकतंच कॅफेवर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर कपिल शर्माला आणखी एक धक्का मिळाला आहे. काय घडलं नेमकं? ...

"लोकांना वाटतं मी अशोक सराफांची मुलगी आहे..", सायली संजीवने सांगितला विचित्र अनुभव - Marathi News | "People think I am Ashok Saraf's daughter..", Sayali Sanjeev recounts strange experience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लोकांना वाटतं मी अशोक सराफांची मुलगी आहे..", सायली संजीवने सांगितला विचित्र अनुभव

Sayali Sanjeev : सायली संजीव अशोक सराफ यांना पप्पा आणि निवेदिता सराफ यांना मम्मा म्हणते. सायली संजीव त्यांची मानलेली लेक आहे. पण अनेकांना ती त्यांची खरी मुलगी वाटते. नुकतेच एका मुलाखतीत सायलीने तिला याबाबतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. ...

हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लपवलेलं अफेअर, लग्नाआधीच गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री! म्हणाली... - Marathi News | bollywood actress neha dhupia talk in interview about when she got pregnant before marriage angad bedi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लपवलेलं अफेअर, लग्नाआधीच गरोदर होती प्रसिद्ध अभिनेत्री! म्हणाली...

हॉटेलमध्ये आलेली चक्कर, लग्नाआधीच गरोदर राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, अफेअर लपवणं पडलं महागात, म्हणाली... ...

श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमध्ये दिसणार विक्रांत मेस्सी, 'या' देशात होणार सिनेमाचं शूटिंग - Marathi News | vikrant massey to play sri sri ravi shankar in his biopic white to start shoot in colombia | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्री श्री रविशंकर यांच्या बायोपिकमध्ये दिसणार विक्रांत मेस्सी, 'या' देशात होणार सिनेमाचं शूटिंग

भारताबाहेर का होणार सिनेमाचं शूट? समोर आलं कारण ...

"महाराष्ट्राची पुढची पिढी ही 'शिवबा' की 'सिवबा' सांगणार?" हिंदीकरणावर हेमंत ढोमे भडकला - Marathi News | Hemant DhomeTweet On 3 Language Policy Hindi Imposition Maharashtra say Shivaba or Sivba | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"महाराष्ट्राची पुढची पिढी ही 'शिवबा' की 'सिवबा' सांगणार?" हिंदीकरणावर हेमंत ढोमे भडकला

त्रिभाषा समितीला हेमंत ढोमेचा विरोध, म्हणाला... ...

एकीकडे मराठी-हिंदी वाद, तिकडे मुक्ता बर्वेच्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट? - Marathi News | mukta barve namrata sambherao marathi movie nach ga ghuma remake in gujrati | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :एकीकडे मराठी-हिंदी वाद, तिकडे मुक्ता बर्वेच्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक, तुम्ही पाहिलाय का हा चित्रपट?

एकीकडे मराठी-हिंदी वाद सुरू असताना दुसरीकडे एका गाजलेल्या मराठी सिनेमाचा गुजरातीत रिमेक होत आहे. मुक्ता बर्वेचा सिनेमा गुजरातीत प्रदर्शित केला जाणार आहे.  ...

झी मराठीवर येतेय 'तारिणी', कोणती मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनी लावला अंदाज - Marathi News | shivani sonar starrer new serial tarini coming soon on zee marathi which serial will end now | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :झी मराठीवर येतेय 'तारिणी', कोणती मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनी लावला अंदाज

'तारिणी' मालिकेचा काल प्रोमो आला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ...