Join us

Filmy Stories

चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम - Marathi News | bengali Actress sumi har choudhary mental condition unstable found the street in a terrible condition | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम

प्रसिद्ध अभिनेत्रीला वेड लागल्याची चर्चा आहे. या अभिनेत्रीने नसीरुद्दीन शाहसोबतही काम केलंय. अभिनेत्रीबद्दल चिंताजनक बातमी समोर आल्याने मनोरंजन विश्वाला चांगलाच धक्का बसला आहे ...

शिल्पा शेट्टीसमोरच फोटोग्राफर तंबाखू खात होता, अभिनेत्रीची नजर गेली अन् पुढे.... - Marathi News | The photographer was smoking tobacco right in front of Shilpa Shetty video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शिल्पा शेट्टीसमोरच फोटोग्राफर तंबाखू खात होता, अभिनेत्रीची नजर गेली अन् पुढे....

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तिच्यासमोरच एक पापाराझी तंबाखू खात होता. पुढे शिल्पाने काय केलं बघा ...

"कुणास ठाऊक, अजून काय काय पाहायला मिळेल…" अमिताभ बच्चन यांची अभिषेकसाठी पोस्ट - Marathi News | Amitabh Bachchan Praises Abhishek Bachchan For Versatile Acting On Twitter | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"कुणास ठाऊक, अजून काय काय पाहायला मिळेल…" अमिताभ बच्चन यांची अभिषेकसाठी पोस्ट

अमिताभ बच्चन यांचं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

"मदर्स डेला आईवरचं प्रेम" महेश टिळेकरांनी मराठी इंडस्ट्रीतील कोणत्या अभिनेत्रीची केली पोलखोल - Marathi News | Mahesh Tilekar Slams Marathi Actress Over Hypocrisy On Mothers Day | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मदर्स डेला आईवरचं प्रेम" महेश टिळेकरांनी मराठी इंडस्ट्रीतील कोणत्या अभिनेत्रीची केली पोलखोल

महेश यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील काही कटू आणि धक्कादायक सत्यं उघड केली. ...

धुळ्याची मुलगी मृणाल ठाकूर 'या' सेलिब्रिटीच्या प्रेमात होती वेडी, नच बलिएमध्ये दिसलेली जोडी - Marathi News | mrunal thakur and sharad tripathi love story know why the separated after nach baliye 7 | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :धुळ्याची मुलगी मृणाल ठाकूर 'या' सेलिब्रिटीच्या प्रेमात होती वेडी, नच बलिएमध्ये दिसलेली जोडी

Mrunal Thakur: मृणालच्या या एक्स बॉयफ्रेंडला फॉलो करतो झाकीर खान, 'पंचायत'च्या प्रल्हादचाही मित्र; का झालं दोघांचं ब्रेकअप ...

"सिनेमा रिलीज करणं म्हणजे पोरीचं लग्न लावण्यासारखं आहे...", कुशल बद्रिकेची 'येरे येरे पैसा ३'साठी खास पोस्ट - Marathi News | ''Releasing a movie is like getting a child married...'', Kushal Badrike's special post for 'Yere Yere Paisa 3' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सिनेमा रिलीज करणं म्हणजे पोरीचं लग्न लावण्यासारखं आहे...", कुशल बद्रिकेची 'येरे येरे पैसा ३'साठी खास पोस्ट

Kushal Badrike : कुशल बद्रिके नुकताच 'येरे येरे पैसा ३' सिनेमाच्या प्रीमियरला गेला होता. त्यावेळचे फोटो शेअर करत त्याने सिनेमासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'क्योंकी सास भी कभी बहू थी'साठी स्मृती ईराणी यांनी घेतला राजकारणातून ब्रेक? जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Smriti Irani took a break from politics for 'Kyonki Saas Bhi Kabhi Bahu Thi'? Know about it | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'क्योंकी सास भी कभी बहू थी'साठी स्मृती ईराणी यांनी घेतला राजकारणातून ब्रेक? जाणून घ्या याबद्दल

Smriti Irani : अभिनेत्री स्मृती ईराणी लवकरच एकता कपूरची मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी २'मध्ये दिसणार आहेत. या मालिकेचं चित्रीकरण सुरू झालं आहे. ...

"मला दडपण नाही, पण...", CHYDच्या नव्या पर्वाबद्दल अभिजीत खांडकेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "गेली १० वर्ष..." - Marathi News | chala hawa yeu dya new season abhijeet khandkekar first reaction said i take it as challenge | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला दडपण नाही, पण...", CHYDच्या नव्या पर्वाबद्दल अभिजीत खांडकेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "गेली १० वर्ष..."

निलेश साबळे ऐवजी 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन हा अभिजीत खांडकेकर करणार आहे. याबाबत पहिल्यांदाच अभिजीतने प्रतिक्रिया दिली आहे. ...

ट्रेंड फॉलो करत अक्षरं जुळवली, सिद्धार्थ-कियाराच्या लेकीसाठी चाहत्यांनी सुचवली नावं! म्हणाले... - Marathi News | fans suggesting names for siddharth malhotra and kira advani baby girl | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ट्रेंड फॉलो करत अक्षरं जुळवली, सिद्धार्थ-कियाराच्या लेकीसाठी चाहत्यांनी सुचवली नावं! म्हणाले...

दोघांच्या नावातील अक्षर जुळवली अन्...; सिद्धार्थ-कियाराच्या लेकीसाठी चाहत्यांनी सुचवली सुंदर नावं, तुम्हाला कोणतं आवडलं? ...