Join us

Filmy Stories

'श्श… घाबरायचं नाही' नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे - Marathi News | Dr. Girish Oak and Dr. Shweta Pendse will reunite for the play 'Shh…Ghabrayacha Nahi' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'श्श… घाबरायचं नाही' नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

Shh…Ghabrayacha Nahi : 'श्श… घाबरायचं नाही' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता ओपेरा हाऊस, मुंबई येथे सादर होणार आहे. ...

'मैं खिलाडी तू अनाडी'मधील सैफची नायिका रागेश्वरी आता दिसते अशी, लेटेस्ट फोटोत ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Saif Ali Khan's heroine Rageshwari from 'Main Khiladi Tu Anadi' looks like this now, it's hard to recognize her in the latest photo | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'मैं खिलाडी तू अनाडी'मधील सैफची नायिका रागेश्वरी आता दिसते अशी, लेटेस्ट फोटोत ओळखणं झालंय कठीण

बॉलिवूडच्या जगात अनेकांनी आपले नाव कमावले पण काही जण असे होते ज्यांनी लोकप्रियता मिळवूनही इंडस्ट्रीला अलविदा म्हटले. यामधील एक नाव म्हणजे रागेश्वरी लुंबा. जिने एकेकाळी अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका केली होती तर कधी चंकी पांडेची प्रेयसी बनली होती. ...

स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले.... - Marathi News | tejashri pradhan back to zee marathi for a serial star pravah programming head satish rajwade reacts | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....

आपले कलाकार स्पर्धक वाहिनीवर जात आहेत या स्पर्धेबद्दल काय वाटतं? सतीश राजवाडे यांची प्रतिक्रिया चर्चेत ...

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नाट्यमय वळण! मोहिनीने आखली कपटी योजना, जगदंबा जाळ्यात अडकणार? - Marathi News | New drama in the story of the series aai tuljabhawani marathi serial colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नाट्यमय वळण! मोहिनीने आखली कपटी योजना, जगदंबा जाळ्यात अडकणार?

आई तुळजाभवानी मालिकेत नवीन वळण आलं आहे. त्यामुळे सर्वांना या मालिकेचे पुढील भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे ...

वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता चढला बोहल्यावर, आर्किटेक्ट गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | thug life movie actor arjun chidambaram married age of 41 with girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता चढला बोहल्यावर, आर्किटेक्ट गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या ४१ व्या वर्षी लाँग टाईम गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ. गर्लफ्रेंड आहे पेशाने आर्किटेक्ट ...

"त्याने मला प्रोड्युसरला एकट्यात भेटायला सांगितलं...", टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव - Marathi News | tv actress ashi singh shared her casting couch experience | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्याने मला प्रोड्युसरला एकट्यात भेटायला सांगितलं...", टीव्ही अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे. एका निर्मात्याकडून अभिनेत्रीला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता.  ...

वयाच्या सत्तरीत अभिनेत्यानं थाटला चौथा संसार, दोघांच्या वयात आहे ३० वर्षांचं अंतर - Marathi News | actor Kabir Bedi fourth marriage at the age of 70, Parveen Dusanj and Actor 30-year age gap between the two | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या सत्तरीत अभिनेत्यानं थाटला चौथा संसार, दोघांच्या वयात आहे ३० वर्षांचं अंतर

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याने वयाच्या ७० व्या वर्षी चौथं लग्न करून सर्वांना चकित केले होते. ...

"आयुष्यातली ती २० सेकंद.."; 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला इरफान खानसोबत काम करण्याचा अनुभव - Marathi News | marathi televsion actress thod tujh aani thod majha fame manasi kulkarni share her experience on work with irrfan khan  | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आयुष्यातली ती २० सेकंद.."; 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला इरफान खानसोबत काम करण्याचा अनुभव

"ऑडिशननंतर २ महिने वाट पाहिली पण..." 'थोडं तुझं थोडं माझं फेम' अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा ...

'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक 'अंजू' आठवतेय का? आता काय करते? - Marathi News | marathi cinema chimani pakhara fame actress bharti chate played role of shekhar and nandini elder daughter anju in movie know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक 'अंजू' आठवतेय का? आता काय करते?

'चिमणी पाखरं' मधील शेखर-नंदिनीची थोरली लेक अंजू आठवतेय? जाणून घ्या तिच्याबद्दल... ...