Join us

Filmy Stories

दोन आठवड्यात घटवलं ८ किलो वजन, अभिनेत्रीचा विचित्र डाएट प्लॅन, म्हणाली- "दिवसात फक्त १ सफरचंद आणि..." - Marathi News | south actress malvika mohan shared her diet plan losses 8kg in 2 weeks | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :दोन आठवड्यात घटवलं ८ किलो वजन, अभिनेत्रीचा विचित्र डाएट प्लॅन, म्हणाली- "दिवसात फक्त १ सफरचंद आणि..."

एका साऊथ अभिनेत्रीने दोन आठवड्यांत तब्बल ८ किलो वजन कमी केलं होतं. मुलाखतीत तिने तिचा डाएट प्लॅन सांगितला होता.  ...

विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का? - Marathi News | Gopichand Padalkar Song Man Bharun Ala Goes Viral After Assembly Clash With Jitendra Awhad | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?

विधिमंडळातील हाणामारी प्रकरणात आता गोपीचंद पडळकरांच्या गाण्यानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलंय. ...

"मी स्वामींना नेहमी सांगते की.."; तेजस्विनी पंडितने सांगितला समर्थांच्या मठात गेल्यानंतरचा भावुक अनुभव - Marathi News | Tejaswini Pandit emotional experience after visiting shree swami Samarth math | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी स्वामींना नेहमी सांगते की.."; तेजस्विनी पंडितने सांगितला समर्थांच्या मठात गेल्यानंतरचा भावुक अनुभव

तेजस्विनी पंडितने स्वामी समर्थांबद्दल खास अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. ती स्वामी समर्थांची किती मोठी भक्त आहे, हेच यावरुन दिसून येतं. ...

प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO - Marathi News | Rajkummar Rao got so romantic with his pregnant wife patralekha They did a liplock in the swimming pool babymoon PHOTO | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO

अभिनेत्री पत्रलेखा ऑरेंज मोनोकिनीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. यातील आणखी एका फोटोमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा पूलमध्ये 'लिप लॉक' करताना दिसत आहेत... ...

'लेकासोबत असताना असे कपडे...?', २० वर्षीय अरहानसोबत मलायकाचं व्हेकेशन, होतेय ट्रोल - Marathi News | malaika arora vacation with son arhaan khan in italy faces trolling over her bold fashion | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'लेकासोबत असताना असे कपडे...?', २० वर्षीय अरहानसोबत मलायकाचं व्हेकेशन, होतेय ट्रोल

मलायका अरोरा लेकासोबत इटलीमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. ...

"आपण कुठेतरी जायचं का?" ज्वेलरी दुकानात कार्यक्रमाला गेलेल्या अभिनेत्रीला मालकाची भलतीच ऑफर, सांगितला अनुभव - Marathi News | marathi actress pragalbha kolekar shared casting couch experience | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आपण कुठेतरी जायचं का?" ज्वेलरी दुकानात कार्यक्रमाला गेलेल्या अभिनेत्रीला मालकाची भलतीच ऑफर, सांगितला अनुभव

एका ज्वेलरी दुकानाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला दुकानाच्या मालकाने वेगळ्याच गोष्टीसाठी विचारणा करत ऑफर दिली. अभिनेत्रीने मुलाखतीत तिला आलेला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ...

गुडघे सुजले, पाय वाकडे झाले, ७ वेळा झाली पायाची सर्जरी, 'सैराट' फेम अभिनेत्याने सांगितला वेदनादायी अनुभव - Marathi News | Knees swollen, legs bent, underwent 7 leg surgeries, 'Sairat' fame actor Tanaji Galgunde recounts painful experience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गुडघे सुजले, पाय वाकडे झाले, ७ वेळा झाली पायाची सर्जरी, 'सैराट' फेम अभिनेत्याने सांगितला वेदनादायी अनुभव

'Sairat' fame actor Tanaji Galgunde :अभिनेता तानाजी गळगुंडेला वयाच्या २२ व्या वर्षी ७ वेळा पायाची सर्जरी करावी लागली होती. याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. ...

"सोशल मीडियावरुन टॅलेंट ठरवलं जातं हे...", 'उंच माझा झोका' फेम तेजश्री वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली... - Marathi News | uncha majha zoka fame tejashree walawalkar express her opinion about social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सोशल मीडियावरुन टॅलेंट ठरवलं जातं हे...", 'उंच माझा झोका' फेम तेजश्री वालावलकरचं वक्तव्य, म्हणाली...

छोट्या पडद्यावरील 'उंच माझा झोका' मालिकेला  प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ...

माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.." - Marathi News | tarak mehta Madhavi Bhide chain smoker Sonalika joshi made a big revelation | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.."

हातात सिगारेट धरतानाचा माधवी भिडेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून तिला अनेकांनी ट्रोल केलं. अखेर माधवीने याप्रकरणी खुलासा केला ...