चित्रपट निर्मात्याला रुचीने भर कार्यक्रमात मारहाण केली आहे. 'सो लाँग व्हॅली' या रुचीच्या सिनेमाच्या मुंबईतील स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान हा प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ...
Bipin Varti: 'कुबड्या खविस'ची ही गाजलेली भूमिका बिपीन वर्टी यांनी साकारली होती. याशिवाय त्यांनी माझा छकुला सिनेमात गिधाड गॅंग मधला प्रमुख व्हिलन साकारला होता. फार कमी वयात या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. ...
वयाच्या अवघ्या ४६ वर्षी संजीव कुमार यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाच्या वेळेस सचिन पिळगावकर त्यांच्याच घरी होते. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? याचा किस्सा सचिनजींनी सांगितला ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेनेदेखील 'चला हवा येऊ द्या'मध्ये एन्ट्री घेतली आहे. गौरव या नव्या पर्वात परिक्षक म्हणून दिसणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवरील फोटो शेअर करत गौरवने पोस्ट लिहिली आहे. ...
Hera Pheri 3 Movie : दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा 'हेरा फेरी ३' हा चित्रपट बऱ्याच काळापासून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण याआधी परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ते या चित्रपटाचा भाग झाले आहेत. ...