Join us

Filmy Stories

Video: 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीचा नवीन घरात प्रवेश, लेकीने आईसाठी घेतलं मुंबईत हक्काचं घर - Marathi News | marathi actress rasika dhamankar daughter gifted mother a new house in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीचा नवीन घरात प्रवेश, लेकीने आईसाठी घेतलं मुंबईत हक्काचं घर

लेकीने वयाच्या २८ व्या वर्षीच घेतलं घर, आईला दिलं वाढदिवसाचं गिफ्ट ...

४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त - Marathi News | south cinema anil kapoor nayak movie villain ranga actor Ponnambalam kidney fail dialysis look like very old painful life 750 injection | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Ponnambalam : दारूच्या व्यसनामुळे त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. किडनी फेल झाल्यामुळे तो आता अंथरुणाला खिळला आहे. ...

'स्टुडंट ऑफ द इयर' फेम कलाकाराने सोडलं अभिनय क्षेत्र, चाहत्यांना धक्का, आता करणार हे काम - Marathi News | Student of the Year movie actor kayoze irani lefft acting now direct sarzameen movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'स्टुडंट ऑफ द इयर' फेम कलाकाराने सोडलं अभिनय क्षेत्र, चाहत्यांना धक्का, आता करणार हे काम

'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. आता हा अभिनेता वेगळंच काम करणार आहे ...

"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग - Marathi News | "Salman Khan held a knife to my throat and hit me hard...", Ashok Saraf recounts that incident from Bhaijaan | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग

Ashok Saraf : कॉमिक टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले अशोक सराफ यांनी एका चित्रपटात खलनायकाची भूमिकाही साकारली होती आणि तो सिनेमा होता 'जागृती'. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. ...

'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण... - Marathi News | saiyaara director mohit suri wanted to cast established actors in the film aditya chopra adviced him to go with newcomers | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...

मोहित सूरींना सिनेमात नवोदित कलाकारांना नाही तर बड्या स्टार्सला घेण्याची इच्छा होती. त्यांनी एका पॉवर कपलला विचारणाही केली होती. ...

"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप - Marathi News | tarak mehta ka ulta chashmah fame actress jenifer mistry alleged asit modi for sexual comments | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप

तारक मेहताचे निर्माते असित मोदींवर मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले आहेत. असित मोदींनी लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचं जेनिफरने म्हटलं आहे. ...

६ वर्षांपासून 'तारक मेहता..' मालिकेत दयाबेन गायब, पहिल्यांदाच जेठालालने दिली प्रतिक्रिया, म्हणाले- - Marathi News | Taarak Mehta ka ooltah chashmah jethalal talk about disha vakani dayaben | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :६ वर्षांपासून 'तारक मेहता..' मालिकेत दयाबेन गायब, पहिल्यांदाच जेठालालने दिली प्रतिक्रिया, म्हणाले-

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत दयाबेन सहा वर्षांपासून दिसत नाहीये. त्याविषयी जेठालालने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे ...

मल्लिका शेरावत 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री? सोडलं मौन, म्हणाली - "कधीच करणार नाही.." - Marathi News | Will Mallika Sherawat enter 'Bigg Boss'? She broke her silence, said - ''Never..'' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मल्लिका शेरावत 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री? सोडलं मौन, म्हणाली - "कधीच करणार नाही.."

Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस १९' शोचा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे. हा शो या वर्षी ऑक्टोबर पूर्वी टेलीकास्ट होणार आहे. ...

'सैयारा' च्या यशानंतर अनीत पड्डाला मिळाली नव्या प्रोजेक्टची ऑफर; सोबतीला असेल 'ही' अभिनेत्री  - Marathi News | saiyaara movie fame actress aneet padda new web series share screen with fatima sana shaikh says report | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सैयारा' च्या यशानंतर अनीत पड्डाला मिळाली नव्या प्रोजेक्टची ऑफर; सोबतीला असेल 'ही' अभिनेत्री 

सध्या जगभरात मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' या प्रेमकथेवर आधारित असलेल्या चित्रपटाची चर्चा आहे. ...