Join us

Filmy Stories

ट्रेनमधून माणसं पडून मरतात! भ्रष्ट कारभारावर मिलिंद गवळी स्पष्टच बोलले, म्हणाले- "श्रीमंताच्या बापाने..." - Marathi News | actor milind gawli talk about train mumbai local accident and corruption | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ट्रेनमधून माणसं पडून मरतात! भ्रष्ट कारभारावर मिलिंद गवळी स्पष्टच बोलले, म्हणाले- "श्रीमंताच्या बापाने..."

काही दिवसांपूर्वीच घडलेल्या रेल्वे अपघातावरही त्यांनी पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं होतं. आता पुन्हा मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. ...

"नाक लांब आहे, सर्जरी करून घे...", विद्या बालनला २० वर्षांपूर्वी दिग्दर्शकाकडून मिळालेला हा सल्ला, पण... - Marathi News | "'Your nose is long, get surgery done...'" is the advice Vidya Balan received from Parineeta Movie's director 20 years ago, but... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"नाक लांब आहे, सर्जरी करून घे...", विद्या बालनला २० वर्षांपूर्वी दिग्दर्शकाकडून मिळालेला हा सल्ला, पण...

Vidya Balan: विद्या बालनचा पहिला चित्रपट 'परिणीता' पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अभिनेत्री खूप उत्सुक आहे. ...

"आमची महादेवी आम्हाला परत द्या", नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारनं शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Kolhapur Mahadevi Elephant Handed Over To Vantara Gujarat Dhananjay Powar Emotional Appeal To Bring Her Back | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमची महादेवी आम्हाला परत द्या", नांदणीतील हत्तीणीसाठी धनंजय पोवारनं शेअर केला व्हिडीओ

महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी सुरू झाली आहे. ...

'मैं अलबेली' गाण्यावर 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचं सुंदर सादरीकरण, एक्स्प्रेशन्सनी वेधलं लक्ष - Marathi News | marathi actress navri mile hitlerla serial fame vallari viraj dance on main albeli song video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'मैं अलबेली' गाण्यावर 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचं सुंदर सादरीकरण, एक्स्प्रेशन्सनी वेधलं लक्ष

लोकप्रिय गाण्यावर 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचा सुंदर डान्स, व्हिडीओ बघाच ...

५२ व्या वाढदिवशी सोनू निगमने व्यक्त 'ही' इच्छा, म्हणाला "मला एकट्याने..." - Marathi News | Singer Sonu Nigam Reveals Wish On His 52nd Birthday | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :५२ व्या वाढदिवशी सोनू निगमने व्यक्त 'ही' इच्छा, म्हणाला "मला एकट्याने..."

सोनू निगमची इच्छा काय आहे? ...

एकटे पाहण्याची चूक करू नका! २०२५ चा 'हा' हॉरर चित्रपट ओटीटीवर ट्रेंडमध्ये! - Marathi News | 2025 Biggest Horror Movie Until Dawn Must Watch Film Based On The Popular 2015 Video Game | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :एकटे पाहण्याची चूक करू नका! २०२५ चा 'हा' हॉरर चित्रपट ओटीटीवर ट्रेंडमध्ये!

हा चित्रपट ओटीटीवर अवघ्या काही दिवसांत नंबर १ वर पोहोचला आहे. ...

रस्त्यावर काम करणाऱ्या तरुणाचा अभिनेत्रीने घेतला जीव; भरधाव कारने धडक देऊन काढला पळ - Marathi News | Guwahati hit and run case Assam actress Nandini Kashyap arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यावर काम करणाऱ्या तरुणाचा अभिनेत्रीने घेतला जीव; भरधाव कारने धडक देऊन काढला पळ

हिट-अँड-रन प्रकरणात अभिनेत्री नंदिनी कश्यपच्या अडचणी वाढल्या आहेत. ...

वयाच्या ८२ व्या वर्षी अमिताभ बच्चन शिकत आहेत इन्स्टाग्राम, शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Amitabh Bachchan Tries To Learn The Instagram At 82 Share Cutest Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या ८२ व्या वर्षी अमिताभ बच्चन शिकत आहेत इन्स्टाग्राम, शेअर केला मजेशीर व्हिडीओ

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ...

दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल - Marathi News | Terrorists wiped out the Sindoor, so why is the operation called 'Sindoor'? Jaya Bachchan's pointed question in Rajya Sabha | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल

Jaya Bachchan : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीही ऑपरेशन सिंदूरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. ...