Join us

Filmy Stories

'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यानंतर काजोलची पोस्ट, व्यक्त केला अभिमान - Marathi News | Kajol Expressed Pride Emotional Post Maharashtra State Film Awards | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यानंतर काजोलची पोस्ट, व्यक्त केला अभिमान

"माझी आई ज्या मंचावर चालली, त्याच..." राज कपूर विशेष योगदान पुरस्कार स्विकारल्यानंतर काजोल झाली भावूक ...

"मी तर १७ तास काम केलंय...", दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीवर रुबिना दिलैक काय म्हणाली? - Marathi News | hindi tv actress rubina dilaik reaction on deepika padukone 8 hours shift demand says | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मी तर १७ तास काम केलंय...", दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीवर रुबिना दिलैक काय म्हणाली?

दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या कामाच्या मागणीला रुबिना दिलैकचा पाठिंबा, म्हणाली...  ...

बॉक्स ऑफिस गाजवलं, 'महावतार नरसिंह' ओटीटीवर कधी येणार? निर्मात्यांनी दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | Mahavatar Narsimha Ott Release Update Claim Productions Statement | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :बॉक्स ऑफिस गाजवलं, 'महावतार नरसिंह' ओटीटीवर कधी येणार? निर्मात्यांनी दिलं अपडेट

'महावतार नरसिंह' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या बिग बजेट सिनेमांना मागे सोडलं आहे. ...

Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं? - Marathi News | Video: "Now I will speak in Hindi???"; Kajol got angry while speaking in Marathi, see what happened? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?

राज कपूर विशेष योगदान पुरस्काराच्या निमित्ताने काजोलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ती मराठीत बोलत होती, त्यावेळी तिला हिंदीत प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर काय घडलं, ती काय म्हणाली...? ...

हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | diamond jubilee of maharashtra state film awards held in mumbai winners list | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Marathi Film Awards 2025 Winners List: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा ५ ऑगस्ट रोजी रात्री वरळी येथे पार पडला. ...

"मी पुन्हा येईन हा माझा कॉपीराईट..", अनुपम खेर यांचं नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? - Marathi News | cm Devendra Fadnavis funny speech after anupam kher receive state award | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी पुन्हा येईन हा माझा कॉपीराईट..", अनुपम खेर यांचं नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांचं कौतुक करताना खास शब्द वापरलेत. ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं ...

छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान - Marathi News | Vishal Sharma awarded with Chhatrapati Shivaji Maharaj Award 2025 shivaji maharaj forts in unesco | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोमध्ये दर्जा मिळवून देण्यात योगदान दिल्याने विशाल शर्मांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुरस्कार देण्यात आला ...

गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान - Marathi News | Pandit Bhimrao Panchale awarded with Lata Mangeshkar Award at maharashtra state awards ceremony | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे असं म्हणत पंडित भीमराव पांचाळे यांनी मराठी मनाची तार छेडली. गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  ...

महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार, पत्नी मेधा यांना अश्रू अनावर - Marathi News | Mahesh Manjrekar receives Chitrapati V. Shantaram Lifetime Achievement Award at state awards 2025 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :महेश मांजरेकर यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार, पत्नी मेधा यांना अश्रू अनावर

महेश मांजरेकर यांना ६० आणि ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात आले ...