सध्या बॉलीवुडमध्ये ब्रेकअप अन् घटस्फोटांचे जणू काही सत्रच सुरू आहे. एकेकाळी एकमेकांचा दूरावा एक क्षणही सहन न करणाºया सेलिब्रेटींना त्यांच्या पार्टनरचे नाव घेताच त्यांचा भयंकर संताप होतो. हे गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर विराट कोहली अन् कॅटरिना कैफ ...
एक जमाना होता, ज्यावेळी सुंदर अभिनेत्रींना चित्रपटात केवळ ‘शो पीस’ म्हणून भूमिका दिली जात असे. केवळ अभिनेत्यांना कॉम्प्लीमेंट देणे ऐवढेच काम या अभिनेत्रींकडून केले जात असे. मात्र, काळ बदलला आहे. आता बॉलीवुड सुंदºया डॅशिंग भूमिकांमध्ये दिसू लागल्या आह ...
बहुप्रतिभाशाली अभिनेत्री निमरत कौर आपल्या दुसºया इंटरनॅशनल टीव्ही प्रोजेक्टसाठी अतिशय उत्सूक आहे. भारतीय-अमेरिकन संवाद लेखक एम. नाईट. श्यामलन् यांच्या ... ...
अलीकडे बॉलिवूडमध्ये चरित्र वा पुस्तके लिहिण्याचा ट्रेंड आहे. बॉलिवूडमधील आपल्या करिअरमधील विनोदी प्रसंग, अथक संघर्ष आणि त्यानंतरचे चाखलेली यशाची चव, असे काय लिहू नि काय नको, असे अनेक बॉलिवूड दिग्गजांना झाले आहे. पण आता जमाना आहे तो स्मार्टफोनचा. अशास ...