निशा यादवचा बिगबॉसमध्ये जलवा

By Admin | Updated: June 28, 2014 23:55 IST2014-06-28T23:55:03+5:302014-06-28T23:55:03+5:30

ग्लॅमरस आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्यांना ‘बिगबॉस’च्या घरात प्रवेश मिळतो, असे मानले जाते.

Nisha Yadav's Big Boss wakes up | निशा यादवचा बिगबॉसमध्ये जलवा

निशा यादवचा बिगबॉसमध्ये जलवा

>ग्लॅमरस आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्यांना ‘बिगबॉस’च्या घरात प्रवेश मिळतो, असे मानले जाते. अंग प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेली निशा यादव ही ‘बिगबॉस-8’मध्ये जलवा दाखविण्यास सिद्ध झाली आहे. ‘बिगबॉस’च्या आठव्या सीझनला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी निशाला गळ घातली असल्याचे समजते. निशाची तुलना माजी पोर्नस्टार सनी लिओनशी केली जाते. अंग प्रदर्शनावरून ती कायम चर्चेत असते. राखी सावंत, संभावना सेठसारख्या ‘हॉट’ अभिनेत्रींनी यापूर्वी ‘बिगबॉस’मध्ये हजेरी लावली आहे. 

Web Title: Nisha Yadav's Big Boss wakes up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.