नवा किसिंग किंग
By Admin | Updated: January 13, 2015 23:21 IST2015-01-13T23:21:57+5:302015-01-13T23:21:57+5:30
इमरान हाश्मीची बॉलीवूडमध्ये ओळख सीरियल किसर अशी आहे

नवा किसिंग किंग
इमरान हाश्मीची बॉलीवूडमध्ये ओळख सीरियल किसर अशी आहे. पण त्याची जागा आता लवकरच वरुण धवन घेणार आहे. त्याने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, मै तेरा हीरो या चित्रपटांत दिलेले लिपलॉक सिन्स गाजले होते. आता त्याच्या येणाऱ्या काही चित्रपटांतही तो यामी गौतम, दिव्या दत्ता अशा अभिनेत्रींना किस करणार आहे. या किसिंगची चर्चा बॉलीवूडमध्ये गाजत असून वरुण इमरानची जागा घेणार का ते चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.