पाशबंधात अडकली नंदिता...

By Admin | Updated: March 25, 2015 23:46 IST2015-03-25T23:46:36+5:302015-03-25T23:46:36+5:30

रंगभूमीवर अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवल्यानंतर नंदिता धुरीने ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये आईची भूमिका अफलातून साकारली.

Nandita caught in the loop ... | पाशबंधात अडकली नंदिता...

पाशबंधात अडकली नंदिता...


रंगभूमीवर अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवल्यानंतर नंदिता धुरीने ‘एलिझाबेथ एकादशी’मध्ये आईची भूमिका अफलातून साकारली. हीच नंदिता आता एका पाशबंधात अडकली आहे. खडतर जीवन जगणाऱ्या सामान्य स्त्रीची भूमिका तिने ‘पाशबंध’ या चित्रपटात रंगवली आहे. कायम हटके काम करणाऱ्या नंदिताच्या अभिनयाचे पाश रसिकांभोवती किती आवळले जातात याचीच आता उत्सुकता आहे.

Web Title: Nandita caught in the loop ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.