मोहितची वचनपूर्ती
By Admin | Updated: June 10, 2015 00:24 IST2015-06-09T23:12:13+5:302015-06-10T00:24:08+5:30
‘आशिकी २’च्या यशाने हुरळून न जाता दिग्दर्शक मोहित सुरीने त्याचे वचन पूर्ण केले आहे. श्रद्धा कपूर म्हणे त्याच्यासाठी लकी मॅस्कॉट आहे.

मोहितची वचनपूर्ती
‘आशिकी २’च्या यशाने हुरळून न जाता दिग्दर्शक मोहित सुरीने त्याचे वचन पूर्ण केले आहे. श्रद्धा कपूर म्हणे त्याच्यासाठी लकी मॅस्कॉट आहे. त्यामुळे भविष्यातील त्याच्या प्रत्येक चित्रपटात तिची एखादी भूमिका असेलच असे त्याने जाहीरपणे म्हटले आहे. हे वचन त्याने त्याच्या आगामी ‘हमारी अधुरी कहानी’मध्ये पूर्ण केले आहे. या चित्रपटात श्रद्धा-आदित्यची जोडी पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहे.