Filmy Stories 'दगडी चाळ २' हा सिनेमा 2020मध्ये रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे समजतंय. नुकतेच 'दगडी चाळ २ ' शूटिंग सुरू झाले आहे. ...
एका आगळ्यावेगळ्या विषयावर आधारित एक नवीन सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे ‘बबली’. ...
खारी बिस्कीटचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद ट्रेलरला मिळत आहे. ...
Panchak Marathi Movie : पंचक हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटात मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
गर्ल्स सिनेमाच्या पोस्टवर हाऊसफुल्ल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाच्या नावाचा अशाप्रकारे वापर करणे हा अपमान असल्याचे सलील कुलकर्णी यांनी म्हटले आहे. ...
बालगंधर्व हा प्रत्येक कलाकाराच्याच नव्हे तर प्रत्येक प्रेक्षकांच्या दृष्टीने एक कुतूहलाचा विषय. ...
आपल्या दिलखेच अदांनी महाराष्ट्रातील तमाम तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे. ...
मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण केले आहे. ...
आविष्कार नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ आणि समांतर रंगभूमीवर रंगायन नाटयसंस्थेचे संस्थापक सदस्य अरुण काकडे यांचं नुकतंच निधन झालं. ...
'हिरकणी' या चित्रपटातील सोनाली आणि अमित या नव्या जोडीवर आणि त्यांच्या प्रेमकथेवर आधारित गाणं सोशल मिडीयावर प्रदर्शित झाले आहे. ...