पन्नासहून अधिक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे सुप्रसिद्ध बेंगॉली निर्माते प्रितम चौधरी हे 'अवांछित' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत असून त्यासोबतच बंगाली दिग्दर्शक शुभो बासु नाग यांचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ...
चेह-यावरच्या निखळ हास्याने आणि सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणा-या अभिनेत्री सविता प्रभुणे यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. ...
या गाण्याचे शब्द पण प्रेक्षकांना आवडतील, भावतील कारण गाण्याचे बोल गजेंद्र अहिरे यांनी लिहिले आहेत. संगीत दिग्दर्शन पण गजेंद्र अहिरे आणि त्यांच्या सोबतीला चैतन्य अडकर यांनी केले आहे. ...