Filmy Stories 'चुंबक' सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारे स्वानंद किरकिरे 'गर्ल्स' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...
प्रार्थनाने नुकताच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटोशूट केलं आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. ...
अशा प्रकारे फोटो शेअर करण्याची अक्षयाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ...
या अभिनेत्रीवर फॅशन डिझायनरने मारहाणीचा आरोप केला आहे. ...
श्वेताचा नवरादेखील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ...
डॉ. श्रीराम लागू यांच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट ते कधीच विसरू शकणार नाहीत. ...
आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेमात संगीतालाही तितकंच विशेष स्थान आहे. त्यांच्या आगामी पानिपत सिनेमातही असंच श्रवणीय संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ...
राजकीय सद्यस्थितीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘थर्डक्लास राजकारण’ अशी धक्कादायक प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. ...
सायली संजीव एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. ...
बॉलिवूड गायिका कविता पौडवाल ‘रंग धनूचा झुला’ हे भावगीत सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गझल गायक पंकज उदास यांच्यासोबत त्यांनी हे गाणे गायले आहे. ...