Mhorkya Movie : दिग्दर्शक अमर देवकर यांच्यासह ग्रामीण भागातील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत. ...
शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'विकून टाक' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. ...
साडीत तिच्या सौंदर्यांला चारचाँद लागले असताना नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर पाहायला मिळत आहे. नेहाचा हा अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. ...