आपल्या सौंदर्याने आणि अभिनयकौशल्याने अर्चना जोगळेकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लहानपणापासूनच अतिशय चाणाक्ष असलेल्या अर्चना यांनी कथ्थक नृत्यकलेचे धडे त्यांची आई आणि गुरु आशा जोगळेकर यांच्याकडून घेतले आहेत. ...
वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ २० वर्षं झाले आहेत. ...
शार्दुलला भेटण्याआधी माझे 2-3 रिलेशिप झाले. मात्र ती नाती फार काळ टिकू शकली नाहीत. त्यानंतर मला शार्दुल भेटला. शार्दुलचं हे तिसरं लग्न आहे आणि तो दोन मुलींचा पिता आहे. ...
१७ मे १९९७ साली नागराजचे सुनीतासह लग्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. यातील एका फोटोत लग्न पार पडल्यानंतर नागराज आणि सुनीता खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. ...