या आधी केतकी चितळेने सोशल मीडियावर महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. केतकीच्या या पोस्टने शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. सध्या केतकीला नेटीझन्स खडेबोल सुनावत जबरदस्त ट्रोल करत आहेत. ...
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगीदेखील बारावीत होती आणि तिने ८७% मिळविले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर मुलगी चांगल्या टक्क्यांनी पास झाल्याचा आनंद व्यक्त करत मुलीचे कौतूक केले आहे. ...
'का रे दुरावा' ही मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या मालिकेत आपल्याला अर्चना निपाणकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. ...
अर्चना निपाणकरने 11 वर्षांपासून ओळखत असलेल्या तिच्या मित्रासोबत लग्न करत आपल्य़ा आयुष्य़ाची नवीन सुरूवात केली आहे. पार्थ रामनाथपूरसह ती विवाहबद्ध झाली आहे. ...
. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ...
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामध्ये मराठी अभिनेत्रींनीही स्वतःला सिद्ध केले आहे. सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. त्यांचे एकसे बढकर एक फोटो पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल. ...