Filmy Stories हिंदी भाषा सक्तीवर अभिनेता हेमंत ढोमे यानं ट्विट करत सरकारला महत्त्वाचा प्रश्न केलाय. काय आहे हेमतं ढोमेचं ट्विट? ...
मिताली मयेकरने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थच्या बर्थडे सेलिब्रेशनची झलख दाखवली आहे. ...
नानांसोबत त्यांची भेट कुठे झाली? ...
'नवरा माझा नवसाचा २' फेम अभिनेत्री हेमल इंगळेने नुकतीच नवी गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
आगामी ऊत या चित्रपटाची चर्चा असून या चित्रपटाने मानाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये लोकांकडून कौतुक मिळवलं आहे. ...
जब्याशी लग्न ते ख्रिश्चन धर्म स्वीकारणं यावरुन बऱ्याच चर्चा झाल्या. ...
"डोंबिवलीला जाताना लोकलमधून पडता पडता वाचलो" सयाजी शिंदेंनी सांगितला धक्कादायक प्रसंग, काय घडलं? ...
थिएटरमध्ये सुपरहिट झालेला 'आता थांबायचं नाय' हा सिनेमाची ओटीटी रिलीज डेट जाहीर झाली आहे. जाणून घ्या या सिनेमाबद्दल ...
Manmohan Mahimkar : मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांची बिकट अवस्था झाली आहे. त्यांनी त्यांची व्यथा सर्वांसोबत शेअर केली आहे. ...
अभिनय बेर्डे, प्रियदर्शन जाधव यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाच्या ट्रेलरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे ...