Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट - Marathi News | mrunmayee lagoo emotional post for her late parents on reema lagoo s birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट

रीमा लागू आणि विवेक लागू यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये एकत्र काम केलं. ...

अमृता खानविलकरने निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन योग दिवस केला साजरा - Marathi News | Amruta Khanvilkar celebrated Yoga Day by going out in the lap of nature | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकरने निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन योग दिवस केला साजरा

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर जगभरात कुठेही फिरत असली तरी दिवसाची सुरुवात योग करून ती करते आणि यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस अमृताने एका खास ठिकाणी साजरा केला आहे. ...

मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Marathi actor Tushar Ghadigaonkar commits suicide, took extreme step after not getting work | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, तणावामुळे उचललं टोकाचं पाऊल

Tushar Ghadigaonkar Passes Away: मराठी कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता आणि दिग्दर्शक तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काम मिळत नसल्यामुळे त्याने इतक्या टोकाचे पाऊल उचलले आहे. ...

लग्न संस्थेवर विश्वास आहे का? सायली संजीव म्हणाली "घर, संसार आणि करिअर..." - Marathi News | Sayali Sanjeev Talk About Institution Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लग्न संस्थेवर विश्वास आहे का? सायली संजीव म्हणाली "घर, संसार आणि करिअर..."

सायली संजीवनं लग्न संस्थबद्दल तिचं मत व्यक्त केलं. ...

प्राजक्ता माळीनं कुटुंबासोबत घेतलं केदारनाथचं दर्शन, अमृता खानविलकरही यात्रेत झाली सहभागी - Marathi News | Prajakta Mali visited Kedarnath with her family, Amrita Khanvilkar also participated in the pilgrimage | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ता माळीनं कुटुंबासोबत घेतलं केदारनाथचं दर्शन, अमृता खानविलकरही यात्रेत झाली सहभागी

Prajakta Mali : नुकतेच प्राजक्ताने कुटुंबासोबत उत्तराखंडमधील श्री केदारनाथचं दर्शन घेतलं. तिच्या १२ ज्योतिर्लिंग यात्रेमधील अकराव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन पार पडलं. ...

"लग्न करशील का?", सायली संजीवला ई-मेलवर येताहेत चाहत्यांच्या लग्नाचे प्रस्ताव, म्हणाली... - Marathi News | marathi actress sayali sanjeev is getting marriage proposals from fans via email shared the story in interview | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लग्न करशील का?", सायली संजीवला ई-मेलवर येताहेत चाहत्यांच्या लग्नाचे प्रस्ताव, म्हणाली...

''लग्न करशील का?''सायली संजीवच्या मेलवर चाहत्यांचे अजब मॅसेज; थेट घातली मागणी  ...

विवेक अन् रीमा लागूंची एकुलती एक मुलगी मृण्मयी काय करते? आमिर खानशी आहे कनेक्शन - Marathi News | mrunmayee lagoo daughter of vivek and reema lagoo know about her what does she do | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :विवेक अन् रीमा लागूंची एकुलती एक मुलगी मृण्मयी काय करते? आमिर खानशी आहे कनेक्शन

अभिनेते विवेक लागू यांचं कालच निधन झालं. तर रीमा लागूंनी २०१७ मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांची लेक मृण्मयी लागू नक्की काय करते वाचा ...

दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..." - Marathi News | marathi actress sayali sanjeev talk about raj thackeray and uddhav thackeray uti | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं का? सायली संजीवने मांडलं मत ...

एक नंबर, तुझी कंबर! मराठी अभिनेत्रीने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ताल, अदांनी नेटकऱ्यांना केलं घायाळ  - Marathi News | marathi actress ritika shrotri dance on ek number tujhi kambar trending song video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :एक नंबर, तुझी कंबर! मराठी अभिनेत्रीने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ताल, अदांनी नेटकऱ्यांना केलं घायाळ 

मराठी अभिनेत्रीने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ठेका, एक्सप्रेशन्सनी जिंकली मनं ...