Siddharth Chandekar-Mitali Mayekar: सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून त्यांचा फसक्लास दाभाडे हा सिनेमाही प्रदर्शित झालाय. ...
'फसक्लास दाभाडे' या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि मिताली पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सिद्धार्थ आणि मितालीचा हा पहिलाच सिनेमा आहे. आणि आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशीच हा सिनेमा प्रदर्शितही होत आहे. ...