केतकी चितळे आणि वाद हे समीकरण जणू पक्कच झाले आहे. कोणत्याही विषयांवर मत मांडत केतकी चितळेने अनेकदा वाद ओढावून घेत चर्चेत राहिली आहे. तिच्या भूमिकांपेक्षा ती वादामुळेच जास्त चर्चेत राहिली. ...
दमलेल्या बाबाची कहाणी गाणेही प्रचंड गाजले होते. गाण्यावरून सिनेमा बनलवण्याची कल्पना साकारण्यात आली होती. संदीप खरे, दीप्ती भागवत ह्यांसोबत बालकलाकार श्रेया पासलकर अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती. ...
स्पृहा जोशी आणि विठ्ठ्ल काळे यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाचे काही टिझर सध्या सोशल मीडियावर झळकले असून टेलिव्हीजन मीडियावरही पुनश्च हरिओम लक्षवेधी ठरत आहे. ...
कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत ‘टकाटक २’चं चित्रीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी दिली आहे. ...