Dada Kondke : द्विअर्थी संवाद ही दादांच्या चित्रपटांची खासियत होती. यावरून अनेकवेळा त्यांनी टीकाही सहन केली. पण या टीकेपलीकडे दादांच्या सिनेमांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. ...
आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. ...
आपल्या विविधांगी भूमिकेतून देविका दफ्तदारने रसिकांची मनं जिंकली आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित नाळ सिनेमात देविकाने चैत्याच्या आईची भूमिकाही भाव खावून गेली. गर्ल्स सिनेमातल्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. ...
फार कमी लोकांना माहित असेल की अंकुशची पत्नीदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. ...
‘पावनखिंड’ सिनेमाच्या टीमच्या वतीने या नरवीरांना आणि त्यांच्या हौतात्म्याला हे पोस्टर समर्पित करण्यात आले आहे. ए.ए.फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यां ...
लहानपणापासूनच निळू फुलेंच्या अंगात खोडकरपणा होता. बहिणींची ते खोड काढायचे मात्र त्यांच्यावर तितकंच प्रेमही होतं. बालपणापासूनच निळूभाऊंना अभिनयाची प्रचंड आवड होती . ...
मराठी चित्रपटसृष्टीत बरेच असे कलाकार आहेत ज्यांना पहिल्या प्रेमात अपयश आले आणि मग ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. त्यातील काहींनी तर लग्नगाठदेखील बांधली. ...