Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"एवढे व्हिडीओ बनवतेस काम कधी करतेस?", क्रांती रेडकरला बायकांचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली- "ए बाई..." - Marathi News | marathi actress kranti redkar reply to fans new reel video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"एवढे व्हिडीओ बनवतेस काम कधी करतेस?", क्रांती रेडकरला बायकांचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली- "ए बाई..."

सतत व्हिडीओ बनवणाऱ्या क्रांतीला चाहत्यांनी एवढे व्हिडीओ बनवतेस तर काम कधी करतेस? असा प्रश्न विचारला. या प्रश्नालाही क्रांतीने रील व्हिडीओ बनवतच उत्तर दिलं आहे.  ...

"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध - Marathi News | kedar shinde post on hindi langauge compulsion from 1st standard | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध

मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी हिंदी भाषा सक्तीवरुन खरमरीत पोस्ट शेअर केली आहे. ...

प्रेम, भावना आणि बदलत्या नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी 'सजना' चित्रपटात - Marathi News | A heartwarming story of love, emotions and changing relationships in the film 'Sajana' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रेम, भावना आणि बदलत्या नात्यांची हृदयस्पर्शी कहाणी 'सजना' चित्रपटात

Sajana Movie : 'सजना' हा चित्रपट एक नाजूक प्रेमकहाणी उलगडतो, जिथे निरागसतेने सुरु झालेलं नातं एका महत्वाच्या टप्प्यावर येतं आणि शेवटी तेच नातं एका वेगळ्याच रूपात समोर येतं. ...

"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली - Marathi News | "She should not be pushed back into that unsafe environment...", Neha Shitole spoke clearly on the dowry victim case | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली

Neha Shitole : नेहा शितोळेने नुकतेच एका मुलाखतीत राज्यातील हुंडाबळी प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. ...

कॅलिफोर्निया थिएटरमध्ये चार मराठी चित्रपटांचा वर्ल्ड प्रीमियर, अमेरिकेत 'या' दिवशी पार पडणार 'नाफा २०२५ महोत्सव' - Marathi News | four Marathi films have been selected for the NAFA 2025 Festival in America califronia | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कॅलिफोर्निया थिएटरमध्ये चार मराठी चित्रपटांचा वर्ल्ड प्रीमियर, अमेरिकेत 'या' दिवशी पार पडणार 'नाफा २०२५ महोत्सव'

अमेरिकेत बहुचर्चित 'नाफा २०२५ महोत्सव' पार पडणार आहे. या महोत्सवात चार मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे ...

प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी आहे खास नातं, वाचून तुम्हालाही होईल आनंद - Marathi News | actress prajakta mali special connection with pandharpur her mother native place | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी आहे खास नातं, वाचून तुम्हालाही होईल आनंद

प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहराशी खास कनेक्शन आहे. प्राजक्ताच्या अनेक फॅन्सना याविषयी माहिती नसेल. त्यामुळे जाणून घ्या ...

पूजा सावंतला पोलीस स्टेशनमध्ये का जावं लागलं? अभिनेत्री म्हणाली- "त्या' व्यक्तीने तक्रार केली अन्...." - Marathi News | marathi cinema actress pooja sawant share incident when someone filed complaint against her know the reason | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पूजा सावंतला पोलीस स्टेशनमध्ये का जावं लागलं? अभिनेत्री म्हणाली- "त्या' व्यक्तीने तक्रार केली अन्...."

"तेव्हा मी पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये गेले, कारण...", पूजा सावंतने सांगितला किस्सा, काय घडलेलं?  ...

"मी वयाच्या ७ व्या वर्षी ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचंय.."; सचिन पिळगावकरांचं विधान चर्चेत - Marathi News | marathi actor Sachin Pilgaonkar want to become a director at the age of 7 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी वयाच्या ७ व्या वर्षी ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचंय.."; सचिन पिळगावकरांचं विधान चर्चेत

सचिन पिळगावकरांनी वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षी दिग्दर्शक व्हायचं ठरवलं होतं. यामागचा खास किस्सा नक्की वाचा ...

जब्याच्या शालूच्या व्हाइट रंगाच्या पोलका डॉट साडीत ग्लॅमरस अदा, व्हिडीओ चर्चेत - Marathi News | Jabya's Shalu aka Actress Rajeshwari Kharat glamorous look in a white polka dot saree, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जब्याच्या शालूच्या व्हाइट रंगाच्या पोलका डॉट साडीत ग्लॅमरस अदा, व्हिडीओ चर्चेत

Rajeshwari Kharat : राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती व्हाइट रंगाच्या पोलका डॉट साडीत दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...