कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिका तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवल्या आहेत. ...
मराठमोळी अभिनेत्री कृतिक गायकवाडने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण थेट लंडनच्या रस्त्यांवर तिने नऊवारी साडी परिधान करत भटकंती केली आहे. ...
ऑफस्क्रीन जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'आणि काय हवं' मधील जुई आणि साकेत लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. ...
‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.याच वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतील आणि त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाणार आहे. ...