मायबाप सरकारला एक विनवणी करतो, राजकारण्यांचे कार्यक्रम आमच्या नाट्यगृहात करता…आणि आम्ही कलाकार मात्र आमच्या घरात शिरायचे नाही, हा कोणता कायदा. आम्हाला भीक नको, असे मेघा घाडगेने म्हटले आहे. ...
अतिशय हलकीफुलकी कथा, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा नैसर्गिक अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू, "हरवू जरा....", "जानू जानू...." अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ "भेटली तू पुन्हा" या चित्रपटात झाला होता. ...
रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर दोघेही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. नुकतेच दोघांचे एकत्र फोटो पाहून चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता. ...
श्रृती मराठेच्या अभिनयासह तिच्या फोटोंची ही वारंवार चर्चा होत असते. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंची खुमासदार चर्चा रंगली आहे. या प्रत्येक फोटोमध्ये श्रृतीचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. ...