'आणि काय हवं'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. हल्लीच्या कपल्सचे प्रतिनिधित्व करणारे जुई आणि साकेत बघताबघता घराघरात पोहोचले. अनेकांना त्यांच्यात आपले प्रतिबिंब दिसते. ...
भिनयाप्रमाणे आता प्रथमेश स्टाइलच्या बाबतीतही सजग झाला आहे. सोशल मीडियावर प्रथमेश परबचे सध्याचे फोटो पाहायला मिळतील. नवीन अंदाजातील फोटो पाहून त्याच्या लूकमध्ये झालेला बदलही तुमच्या लक्षात येईल. ...
कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत असतील. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे उर्मिला निंबाळकर. ...
आर्ची अर्थात रिंकू राजगुरु दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसू लागली आहे. अभिनयाबरोबर तिने स्वतःचा मेकओव्हर करत तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना घायळ करत असते. ...