Filmy Stories Aishwarya narkar: ऐश्वर्याने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. ...
अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. ...
दृश्यम चित्रपटातील निरागस चिमुरडीने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. ...
कामाची पोचपावती, पाठीवर मारलेली कौतुकाची थाप ... सन्मान कुणाला नको असतो? अचूक टायमिंगचा बादशहा आणि दिग्गज अभिनेता भरत जाधवही एका चाहत्याच्या कोडकौतुकानं असाच सुखावला. ...
'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलास वाघमारे या सिनेमात झळकल्यानंतर चांगलाच लोकप्रिय झाला. ...
'निबंध' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Prasad oak: प्रसादचं कित्येक वर्षांपासून बिग बींना भेटण्याचं स्वप्न होतं. अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. ...
एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीला पालकरने दाखवून दिली आहे. ...
संजय जाधवच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. ...
Meghana jadhav : रवी जाधवच्या पत्नीचं नाव मेघना जाधव असून मेघना ही रवीच्या मित्राचीच बहीण आहे. ...