Join us

Filmy Stories

प्रिया बापटने स्टायलिश अंदाजात दिल्या पोज, नव्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष - Marathi News | Priya Bapat's stylish pose, new look caught the attention of fans | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रिया बापटने स्टायलिश अंदाजात दिल्या पोज, नव्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

मराठीसह हिंदी सिनेमा, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. ...

एक म्हणतोय लग्न कर..तर दुसरा म्हणतो मॅडम.., सई ताम्हणकरच्या हटके फोटोशूटवर चाहते करताहेत अजब कमेंट्स - Marathi News | Sai tamhankar shares her glamour photoshoot on instagram | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :एक म्हणतोय लग्न कर..तर दुसरा म्हणतो मॅडम.., सई ताम्हणकरच्या हटके फोटोशूटवर चाहते करताहेत अजब कमेंट्स

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. ...

सई ताम्हणकरला IMDBच्या top 10 stars मध्ये मिळालं मानाचं स्थान - Marathi News | Sai Tamhankar got a place of honor in the top 10 stars of IMDB | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरला IMDBच्या top 10 stars मध्ये मिळालं मानाचं स्थान

सईने यंदा समांतर, नवरसा आणि मीमी ह्या तीन वेगवेगळ्या भाषांच्या कलकृतींमधून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांव्दारे रसिकांच्या मनावर आपली अमीट छाप सोडली. I ...

#BanLipstick: 'मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही'; प्राजक्ता माळीने बॅन केली लिपस्टिक - Marathi News | i dont support lipstick prajakta mail ban lipstick video caught attention social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :#BanLipstick: 'मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही'; प्राजक्ता माळीने बॅन केली लिपस्टिक

Prajakta mail : प्राजक्ता माळीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने "मला लिपस्टिकचा रंग नको... मी लिपस्टिकला सपोर्ट करत नाही. बॅन लिपस्टिक!", असं म्हटलं आहे. ...

लढ!! मराळमोळा अभिनेता प्रसाद ओकच्या पोस्टची चर्चा भारी - Marathi News | Fight !! marathi actor prasad oak post viral on social media Amid Omicron threat | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लढ!! मराळमोळा अभिनेता प्रसाद ओकच्या पोस्टची चर्चा भारी

Prasad Oak : प्रसादची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनीही या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

'गंमत जंमत' चित्रपटातील 'या' अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | It is difficult to identify the 'this' actress from the movie 'Gammat Jammat' now | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'गंमत जंमत' चित्रपटातील 'या' अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण, जाणून घ्या तिच्याबद्दल

मराठमोळी ही अभिनेत्री सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. ...

हीच का ती 'फँड्री'मधल्या जब्याची 'शालू', नव्या लूकवर नेटकरी फिदा - Marathi News | Rajeshwari Kharat sets the temperature soaring with her new Look | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :हीच का ती 'फँड्री'मधल्या जब्याची 'शालू', नव्या लूकवर नेटकरी फिदा

नागराज मंजुळे यांचा 'फँड्री' सिनेमातून प्रकाशझोतात आलेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरात तिच्या नवीन लूकमुळेच चर्चेत आहे. ...

"मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही", #BanLipstick व्हिडीओ चर्चेत - Marathi News | "I don't support lipstick", tejaswini pandit Ban Lipstick video Caught Attention On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही", #BanLipstick व्हिडीओ चर्चेत

tejaswini_pandit चा असाच एक व्हिडीओ सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. तेजस्विनीने नुसताच हा व्हिडीओ शेअर केलेला नाहीय. तर व्हिडीओला एक खास कॅप्शनही दिले आहे. ...

'बाबा, थांब ना रे तू...' ; सायली संजीवच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | Saily Sanjeev's father dies; She wrote emotional post 'Baba, don't stop, Baba, don't go away ..' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बाबा, थांब ना रे तू...' ; सायली संजीवच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

सायली संजीवच्या वडिलांचे ३० नोव्हेंबरला निधन झाले असून आता तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...