Join us

Filmy Stories

राज ठाकरेंनी केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक; प्रवीण तरडेंसोबत मारल्या दोन तास गप्पा - Marathi News | pravin tarde share moment of chat with mns chief raj thackeray praised sarsenapati hambirrao marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :राज ठाकरेंनी केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक; प्रवीण तरडेंसोबत मारल्या दोन तास गप्पा

रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. ...

मुंबईत साकारणार नाटकांचे संग्रहालय, सखी गोखले यांच्या हाती संग्रहालयाची धूरा - Marathi News | Museum of Drama Actress Sakhi Gokhale in charge of the museum | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मुंबईत साकारणार नाटकांचे संग्रहालय, सखी गोखले यांच्या हाती संग्रहालयाची धूरा

गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रच्या जागी मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे भव्य-दिव्य 'मराठी नाट्य विश्व' उभे राहणार. ...

पालवीच्या प्रेमात पडलीय पब्लिक फुल्ल...! ‘Timepass 3’च्या टीझरला 24 तासांत 1M व्ह्यूज!! - Marathi News | hruta durgule prathamesh parab starrer timepass3 teaser 1M views in 24 hours | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पालवीच्या प्रेमात पडलीय पब्लिक फुल्ल...! ‘Timepass 3’च्या टीझरला 24 तासांत 1M व्ह्यूज!!

Timepass 3 Teaser : टाईमपास आणि टाईमपास 2 नंतर  ‘टाईमपास 3’ येतोय. काल या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि हा टीझर चाहत्यांना जणू वेड लावून गेला. ...

"सगळीकडे शेपूट बरोबर आहे…"; प्राजक्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | marathi actress Prajaktta Mali share special post for little one | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"सगळीकडे शेपूट बरोबर आहे…"; प्राजक्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

Prajaktta Mali: अलिकडेच तिच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या नव्या पाहुण्याला तिने 'शेपूट' असं मजेशीर नावदेखील दिलं आहे. ...

Video: 'कसं करमत नाही गं...!!!'; 'या' खास आठवणींमध्ये झुरतोय प्रसाद ओक - Marathi News | actor prasad oak share chandramukhi film bts video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video: 'कसं करमत नाही गं...!!!'; 'या' खास आठवणींमध्ये झुरतोय प्रसाद ओक

Prasad Oak: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रसाद ओकने अलिकडेच इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर केली आहे. ...

रेप करताना ‘मजा आ रहा है ना’; मकरंद देशपांडे यांनी सांगितली एका प्रसंगाची आठवण - Marathi News | Actor Makrand Deshpande has narrated an experience that happened around him. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रेप करताना ‘मजा आ रहा है ना’; मकरंद देशपांडे यांनी सांगितली एका प्रसंगाची आठवण

अभिनेता मकरंद देशपांडे यांनी त्यांच्या सभोवताली घडलेला एक अनुभव सांगितला आहे.     ...

अभिनेत्रीशिवाय प्रिया बापट आहे उद्योजिका, सख्ख्या बहिणीसोबत करतेय 'हा' व्यवसाय - Marathi News | Apart from the actress, Priya Bapat is an entrepreneur, doing business with her sister | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्रीशिवाय प्रिया बापट आहे उद्योजिका, सख्ख्या बहिणीसोबत करतेय 'हा' व्यवसाय

Priya Bapat: प्रिया बापटने देखील स्वतःची एक उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. ...

काळी साडी अन् सिव्हलेस ब्लाऊज; साध्याशा लूकमध्येही रिंकूने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress rinku rajguru simple look photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :काळी साडी अन् सिव्हलेस ब्लाऊज; साध्याशा लूकमध्येही रिंकूने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Rinku rajguru:अलिकडेच रिंकूने काळ्या रंगाच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या साडीमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

शाळेच्या गणवेशातील गोबऱ्या गालांच्या या क्यूट गर्लला ओळखलंत? आहे मराठीतील दिग्गज अभिनेत्री - Marathi News | marathi actress Sonalee Kulkarni Throwback childhood photo goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शाळेच्या गणवेशातील गोबऱ्या गालांच्या या क्यूट गर्लला ओळखलंत? आहे मराठीतील दिग्गज अभिनेत्री

Throwback : सेलिब्रिटींचे जुने, बालपणीचे फोटो व्हायरल व्हायला निमित्तं लागत नाही. रोज इंटरनेटवर सेलिब्रिटींचे असे चिक्कार फोटो व्हायरल होतात. आता असाच एक फोटो तुफान व्हायरल होतोय. ...