Hemant dhome: अभिनेता हेमंत ढोमे यांचं फेसबुक पेज हॅक झालं असून त्याच्या नावात बदल केल्याचं दिसून येत आहे. याविषयी माहिती मिळताच हेमंतने तात्काळ इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. ...
Shivpratap Garudzep Teaser : असाच शिवरायांची महती सांगणारा आणखी एक भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचं नाव आहे, ‘शिवप्रताप- गरुडझेप’. ...
Sharad ponkshe: कर्करोगाशी दिलेल्या या लढ्याचं वर्णन त्यांनी 'दुसरं वादळ' या पुस्तकात केलं आहे. या पुस्तकामध्येच त्यांनी अभिनेता आदेश बांदेकर यांचा उल्लेख केला असून आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...
Rinku Rajguru Poem : होय, रिंकू केवळ उत्तम अभिनेत्री नाही तर एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे. विश्वास बसत नसेल तर बातमीसोबतचा हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा. ...
Ameya Khopkar, Dharmaveer : अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. पोस्टमध्ये त्यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटाचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. ...