Join us

Filmy Stories

Prasad Oak “माझं काही चुकलं का?”, प्रसाद ओकने विचारला प्रश्न; लोक म्हणाले- घोर चूक केली... - Marathi News | Prasad Oak share funny video on instagram goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Prasad Oak “माझं काही चुकलं का?”, प्रसाद ओकने विचारला प्रश्न; लोक म्हणाले- घोर चूक केली...

Prasad Oak : प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. काही तासांमध्येच या व्हिडीओला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. ...

ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | marathi-actor-mohandas-sukhtankar-passed-away-at-the-age-of-93-in-mumbai | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोहनदास सुखटणकर हे मुळचे गोव्याचे होते. गोव्याच्या 'धि हिंदू असोसिएशन'च्या माध्यमातून त्यांनी नाटकाला सुरुवात केली. ...

Sayali Sanjeev: 'पैठणी'ची बाईक रॅली ; भरजरी पैठणी नेसून सहभागी झाली सायली संजीव - Marathi News | Goshta Eka Paithanichi marathi-moviesayali sanjeev bike rally in dadar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Sayali Sanjeev: 'पैठणी'ची बाईक रॅली ; भरजरी पैठणी नेसून सहभागी झाली सायली संजीव

Goshta Eka Paithanichi, Sayali Sanjeev: भरजरी पैठणी... मराठमोळा साजश्रृंगार करून बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता. निमित्त होते ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाच्या प्रमोशनचे.... ...

‘डबिंग’ झुकेगा नहीं साला...! वरदान ठरतेय डबिंगची जादुई कला...!! - Marathi News | 'Dubbing' Zukega Nahi Sala...; The magical art of dubbing is a boon! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘डबिंग’ झुकेगा नहीं साला...! वरदान ठरतेय डबिंगची जादुई कला...!!

 ‘मैं झुकेगा नहीं साला....’ या डायलॉगने सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीजनाही अक्षरश: वेड लावत डबिंगच्या दुनियेची जादू संपूर्ण जगाला दाखवली... ...

-तर न्यूड फोटो व्हायरल करू..., ‘Takatak 2’मधील अभिनेत्रीला धमकीचे फोन, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | takatak 2 fame marathi actress komal bodkhe get threatening call | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :-तर न्यूड फोटो व्हायरल करू..., ‘टकाटक 2’मधील अभिनेत्रीला धमकीचे फोन

Takatak 2 : नेमकं काय घडलं? अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ ...

Ved Marathi Movie : रितेश जेनेलियाचं संगीत क्षेत्रात पाऊल, 'देश म्युझिक'वर वेड लावायला येतंय 'बेसुरी' - Marathi News | ved-movie-ritesh-genelia-starts-music-label-desh-music-ajay-atul-next-song-from-ved-will-release-under-desh-music | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रितेश जेनेलियाचं संगीत क्षेत्रात पाऊल, 'देश म्युझिक'वर वेड लावायला येतंय 'बेसुरी'

'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी रितेश आणि जेनेलिया जोरदार प्रमोशन करत आहेत. ...

Sayali Sanjeev : या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...! - Marathi News | marathi actress Sayali Sanjeev on her link up with Ruturaj Gaikwad | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...!

Sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad : होय, गेल्या काही दिवसांपासून सायली व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. आता सायलीने पुन्हा एकदा यावर मोठं विधान केलं आहे. ...

विजय केंकरे शंभरीत, 'काळी राणी' नव्या नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी - Marathi News | Vijay Kenkare in 100th, 'Kali Rani' successful century of theater career with new play | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विजय केंकरे शंभरीत, 'काळी राणी' नव्या नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी

ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत. ‘काळी राणी’ हे त्यांच १०० व नाटकं ११ डिसेंबरला रंगभूमीवर येतंय. ...

Baal Bhaarti Movie Review : पास की फेल कसा आहे सिद्धार्थ जाधवचा 'बालभारती'? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Siddharth Jadhav and Abhijeet khandkekar starrer Baal Bhaarti Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Baal Bhaarti Movie Review : पास की फेल कसा आहे सिद्धार्थ जाधवचा 'बालभारती'? सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Baal Bhaarti Movie Review : चित्रपटात सिद्धार्थ जाधवच्या माध्यमातून एका वडिलांची व्यथा मांडण्यात आली आहे. ...