Join us

Filmy Stories

Riteish Deshmukhनं जिनिलियासाठी घेतला मराठमोळा उखाणा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Riteish Deshmukh took Marathmola Ukhana for Genelia, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Riteish Deshmukhनं जिनिलियासाठी घेतला मराठमोळा उखाणा, पाहा व्हिडीओ

Riteish Deshmukh: रितेश - जिनिलिया हे कपल २००३ साली तुझे मेरी कसम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ते आता २०२२ मध्ये वेड (Ved Marathi Movie) या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ...

Ved Marathi Movie : मी पालीला घाबरत नाही पण...रितेश देशमुखने सांगितला जिनीलियाचा लग्नाअगोदरचा तो किस्सा - Marathi News | riteish-deshmukh-shares-hillarious-memory-of-genelia-before-their-marriage-says-she-used-to-talk-with-lizard | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मी पालीला घाबरत नाही पण...रितेश देशमुखने सांगितला जिनीलियाचा लग्नाअगोदरचा तो किस्सा

रितेश आणि जिनिलिया या दोघांच्या आयुष्यातील किस्से एक से एक आहेत. आताही रितेशने सांगितलेला जिनिलियाचा किस्सा ऐकून पोट धरुन हसाल हे नक्की ...

#VEDness all over....! पाचच दिवसांत बजेट वसूल, ‘वेड’च्या कमाईचे आकडे पाहून चाहते म्हणाले... - Marathi News | Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Ved Marathi Movie Day 5 Box Office Collection | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पाचच दिवसांत बजेट वसूल! ‘वेड’च्या कमाईचे आकडे पाहून चाहते म्हणाले...!!

Ved Marathi Movie Day 5 Box Office Collection : ‘वेड’ हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय म्हटल्यावर अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

Ved Marathi Movie: करिना कपूरला ही रितेश देशमुखनं लावलं 'वेड', म्हणाली-ज्या प्रेमात वेड नाही, ते प्रेम नाही - Marathi News | Riteish deshmukh share video with Kareena Kapoor on ved marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Ved Marathi Movie: करिना कपूरला ही रितेश देशमुखनं लावलं 'वेड', म्हणाली-ज्या प्रेमात वेड नाही, ते प्रेम नाही

‘वेड' या रितेश देशमुख आणि जिनिलियाच्या सिनेमाने सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. दरम्यान करिना कपूरचा रितेशमुखसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ...

Victoria Marathi Movie : 'पठाण'चा वाद विसरुन शाहरुखने केलं मराठी चित्रपटाचं प्रमोशन ? विराजस कुलकर्णीने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | did-shahrukh-khan-promote-marathi-movie-victoria-actor-virajas-kulkarni-shared-video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पठाणचा वाद विसरुन शाहरुखने केलं मराठी चित्रपटाचं प्रमोशन ? विराजस कुलकर्णीने शेअर केला व्हिडिओ

बॉलिवुडचा किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) तिकडे पठाणच्या वादात आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. असं असतानाही थेट शाहरुखनेच व्हिक्टोरिया सिनेमाचे प्रमोशन केल्याचा व्हिडिओ विराजसने शेअर केला आहे. ...

Riteish Deshmukh : वैयक्तिक आयुष्याबाबत रितेश देशमुखचा मोठा खुलासा, म्हणाला - आम्ही दोघंही सिगारेट व दारू… - Marathi News | Riteish Deshmukh: Riteish Deshmukh's big revelation about his personal life, said - We both smoke cigarettes and alcohol... | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Riteish Deshmukh : वैयक्तिक आयुष्याबाबत रितेश देशमुखचा मोठा खुलासा, म्हणाला - आम्ही दोघंही सिगारेट व दारू…

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख(Genelia Dsouza-Deshmukh)चा वेड मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. ...

Riteish Deshmukh : बायकोला ‘तुम्ही’, ‘आम्ही’ मग आईला एकेरी का? रितेश देखमुखचं उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | marathi actor riteish deshmukh talk about his mother, ved marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बायकोला ‘तुम्ही’, ‘आम्ही’ मग आईला एकेरी का? रितेशचं उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Riteish Deshmukh : रितेश समोरच्या प्रत्येक व्यक्तीला ‘तुम्ही’, ‘तुम्हाला’ असं आदरार्थी बोलतो. अगदी बायको जिनिलियादेखील तुम्ही, आम्ही करतो. फक्त आईला तो ‘ए आई’ म्हणतो. असं का? ...

Ved Marathi Movie box office collection Day 4: ‘वेड’ने खरंच वेड लावलं...! रणवीरच्या ‘सर्कल’ मागे टाकत  चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Marathi Movie box office collection Day 4 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘वेड’ने खरंच वेड लावलं...! रणवीरच्या ‘सर्कल’ मागे टाकत चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी

Ved Marathi Movie box office collection Day 4: रिलीजआधीच ‘वेड’ या चित्रपटानं हवा केली होती. आता हा सिनेमा चित्रपटगृहांतही गर्दी खेचतोय... ...

Nagraj Manjule : -म्हणून साऊथचे सिनेमे चालतात..., नागराज मंजुळे यांनी सांगितली दोन कारणं - Marathi News | South Indian films work because they are better Nagraj Manjule says | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :-म्हणून साऊथचे सिनेमे चालतात..., नागराज मंजुळे यांनी सांगितली दोन कारणं

Nagraj Manjule : ‘सैराट’ या चित्रपटानंतर नागराज अण्णांना अमाप लोकप्रियता मिळाली. याच नागराज अण्णांचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. साऊथचे सिनेमे का चालतात? याची दोन कारणं त्यांनी सांगितली आहेत. ...