Prajakta Mali : नुकतंच प्राजक्ताने ब्रह्मपुरी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. अभिनेता सोनू सूदही या महोत्सवात हजर होता. याच ठिकाणी प्राजक्ताने सोनूचं लक्ष वेधून घेतलं... ...
Chinmay Mandlekar : चिन्मय मांडलेकरच्या पत्नीबद्दल मात्र फार कमी लोक जाणतात. चिन्मयच्या पत्नीचं नाव नेहा जोशी मांडलेकर आहे. ती एक उत्तम फोटोग्राफर आहे. सध्या मात्र चिन्मयची पत्नी नेहा जाम संतापली आहे. ...
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh, Ved Marathi Movie : ‘वेड’ हा रितेशचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. जिनिलियाचाही हा पहिला मराठी सिनेमा. सुरूवातीला मनात धाकधूक असणारचं. पण निश्चय मात्र पक्का होता... ...
Ved Marathi Movie Box Office Collection day 13: रितेश व जिनिलियाचा 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबर २०२२ रोजी रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमानं सर्वांना वेड लावलं. अद्यापही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही... ...
Chitra Navathe : पन्नासच्या दशकात मराठी सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. ...