Join us

Filmy Stories

Manasi Naik : "मी किती निराश आहे याची..." नवीन घर घेतल्यानंतर मानसी नाईकची आणखी एक पोस्ट चर्चेत - Marathi News | manasi naik social media post and caption about how she moving on in life | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :''मी किती निराश आहे याची...'' नवीन घर घेतल्यानंतर मानसी नाईकची आणखी एक पोस्ट चर्चेत

मानसीने तिचे काही फोटो पोस्ट करत सविस्तर कॅप्शन लिहिलं आहे. ...

'लक्ष्या अस्ताला जात होता, पण....', शेवटच्या तीन दिवसात अशी होती लक्ष्मीकांत बेर्डे यांची अवस्था - Marathi News | 'Lakshya was going to sunset, but...', this was the condition of Laxmikant Berde in the last three days. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'लक्ष्या अस्ताला जात होता, पण....', शेवटच्या तीन दिवसात अशी होती लक्ष्मीकांत बेर्डे यांची अवस्था

Laxmikant Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे शेवटचे दिवस कसे होते हे प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांनी सांगितले. ...

'श्वास' चित्रपटातील चिमुरडा 'परश्या' आठवतोय का?, पाहा आता कसा दिसतो - Marathi News | Do you remember the little boy 'Parashya' from the movie 'Shwaas'? See how she looks now | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'श्वास' चित्रपटातील चिमुरडा 'परश्या' आठवतोय का?, पाहा आता कसा दिसतो

२००४ साली रिलीज झालेला चित्रपट श्वास सगळ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटाची कथा आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरते. ...

"हा वडिलांचे पैसे उडवतो" प्रसिद्ध अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळाली वाईट वागणूक, म्हणाला.. - Marathi News | Bigg boss marathi fame pushkar jog talk about his struggle days in marathi film industry see details | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"हा वडिलांचे पैसे उडवतो" प्रसिद्ध अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळाली वाईट वागणूक, म्हणाला..

एका मुलाखतीत त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळालेल्या वाईट वागणूकीबाबत भाष्य केलं आहे. ...

'प्रत्येक वेळी स्वतःला...', तेजश्री प्रधाननं सांगितला सुखी जीवनाचा मंत्र - Marathi News | 'Each time to yourself...', Tejashree Pradhan told the mantra of a happy life | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'प्रत्येक वेळी स्वतःला...', तेजश्री प्रधाननं सांगितला सुखी जीवनाचा मंत्र

Tejashree Pradhan : नुकतेच तेजश्री प्रधान हिने सुखी जीवनाचा मंत्र शेअर केला. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...

बॅंकेने राहतं घर जप्त केलं, डोक्यावर कर्ज; पत्नीसोबत जागेच्या शोधात फिरत होते महेश कोठारे अन्... - Marathi News | Marathi Actor Mahesh kothare was bankrupt and went through bad days | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :बॅंकेने राहतं घर जप्त केलं, डोक्यावर कर्ज; पत्नीसोबत जागेच्या शोधात फिरत होते महेश कोठारे अन्...

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. एक वेळ तर अशी होती जेव्हा महेश कोठारे आपल्या पत्नीसोबत मुंबईत भाड्याने घर शोधत फिरत होते. ...

Adinath Kothare : तुझी लेक प्रेमात पडेल तेव्हा काय करशील? आदिनाथ म्हणतो, 'आजकालची मुलं...' - Marathi News | adinath kothare reacts to a question asked about what he will do if his daughter fall in love | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुझी लेक प्रेमात पडेल तेव्हा काय करशील? आदिनाथ म्हणतो, 'आजकालची मुलं...'

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांना जिजा ही लेक आहे. ...

Sankarshan Karhade : "कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही?" संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत - Marathi News | sankarshan karhade post picture of crowd at ticket counter for his natak | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :''कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही?'' संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

संकर्षण सध्या 'तू म्हणशील तसं' आणि 'नियम व अटी लागू' या दोन्ही नाटकांत व्यस्त आहे. ...

'मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं'; मानसीने केलेली 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress mansi naik share new post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं'; मानसीने केलेली 'ती' पोस्ट चर्चेत

Mansi naik: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मानसी नाईकने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...