Filmy Stories अतुल परचुरेंना कर्करोगाने ग्रासलं होतं. या कठीण काळात जवळच्या माणसांकडून आलेले अनुभव त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. ...
Ravindra Mahajani : ७० ते ९०चं दशक अभिनय कौशल्याच्या जोरावर गाजवलेले दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ...
रवींद्र महाजनी यांनी ७० ते ९०चं दशक गाजवलं. मराठी सिनेसृष्टीतील देखणा अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ...
Ravindra Mahajani Passes Away : महाजनी यांच्या बिल्डिंगमध्ये कचरा वेचणाऱ्या महिलेने दिली माहिती ...
'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...
वडील आणि मुलाच्या जोडीनं बॉलिवूडच्या एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा रवींद्र महाजनी यांचा शेवटचा सिनेमा ठरला आहे. ...
Ravindra Mahajani Passed Away : रवींद्र महाजनी यांनी आठ वर्षांपूर्वी केलेली 'ती' इच्छा आजही अपूर्ण ...
मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले. पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी येथील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. ...
रवींद्र महाजनी यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता, राहत्या घरावरही जप्ती आली होती. ...
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा नट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ...