Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

फक्त १६ वर्षांच्या वयात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चनसोबत केलेलं काम; ५३ वर्षांचा अभिनय प्रवास अन्... - Marathi News | Jyoti Chandekar Passes Away Workd With Amitabh Bachchan At 16 Age Tejaswini Pandit Mother 53 Year Career 200 Plus Awards | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :फक्त १६ वर्षांच्या वयात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चनसोबत केलेलं काम; ५३ वर्षांचा अभिनय प्रवास..

५३ वर्षांची अभिनय कारकीर्द आणि २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर! ...

"नेहमी शब्द पाळणाऱ्या तुम्ही, यावेळी मात्र...", ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी कलाकार हळहळले! - Marathi News | tejaswini pandit mother actress jyoti chandekar passes away at the age of 69 marathi celebrities share emotional note | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"नेहमी शब्द पाळणाऱ्या तुम्ही, यावेळी मात्र...", ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी कलाकार हळहळले!

ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, कलाकार भावुक ...

ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा? - Marathi News | Jyoti Chandekar me sindhutai sapkal movie sindhutai role praised by Balasaheb Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?

ज्योती चांदेकर यांची एक भूमिका इतकी गाजली की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याची दखल घेतली. ...

Dahihandi 2025: "गोकुळाष्टमीला तू पाऊस कसा घेऊन येतोस?", स्पृहा जोशीची सुंदर कविता एकदा वाचाच - Marathi News | Dahihandi 2025 marathi actress spruha joshi poem on janmashtami | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Dahihandi 2025: "गोकुळाष्टमीला तू पाऊस कसा घेऊन येतोस?", स्पृहा जोशीची सुंदर कविता एकदा वाचाच

दरवर्षी गोकुळाष्टमीला हमखास पाऊस पडतोच. यावर्षीही पाऊस गोविंदांसोबत दहीहंडी सणाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहे. यावरच स्पृहा जोशीने खास कविता लिहिली आहे.  ...

"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव - Marathi News | priya berde shared horrifying fans experienced said i strickly dont allow to tak selfie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव

प्रिया बेर्डे यांनी त्यांना आलेला चाहत्यांचा धक्कादायक अनुभव सांगत आता चाहत्यांना सेल्फीसाठी सरळ नकार देत असल्याचं सांगितलं.  ...

Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा - Marathi News | independence day 2025 singer saleel kulkarni give wishes by singing vandya vande matram | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा

लोकप्रिय गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्यांना त्यांच्या गोड आवाजात सुरेल शुभेच्छा दिल्या आहेत.  ...

"इतका मोठा स्टार झाला तरी जमिनीवर"; 'सैराट' फेम अभिनेत्याचं होतंय कौतुक - Marathi News | Despite being such a big star, he is still on the ground; 'Sairat' fame actor Tanaji Galgunde is being praised | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"इतका मोठा स्टार झाला तरी जमिनीवर"; 'सैराट' फेम अभिनेत्याचं होतंय कौतुक

Tanaji Galgunde : तानाजी सध्या त्याच्या गावात असून तिथल्या कामात छान रमला आहे. हल्ली तो सोशल मीडियावर गावाकडची सकाळ दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. ...

ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज - Marathi News | lalit prabhakar and hruta durgule starrer aarpar movie title song released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं, प्रेम हे प्रेम असतं’, अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा आहे 'आरपार'. ...

भटक्या कुत्र्यांना पकडतानाचा व्हिडीओ पाहून केतकी माटेगावकरला कोसळलं रडू, म्हणाली - "पोत्यात कोंबल्यासारखं..." - Marathi News | Ketaki Mategaonkar burst into tears after watching a video of her catching stray dogs, saying - "Like a chicken in a sack..." | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भटक्या कुत्र्यांना पकडतानाचा व्हिडीओ पाहून केतकी माटेगावकरला कोसळलं रडू, म्हणाली - "पोत्यात कोंबल्यासारखं..."

रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक श्वानप्रेमी नाराज झाले आहेत. दरम्यान आता गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) हिने इंस्टाग्राम स्टोरीवर संताप व्यक्त केला ...