Nitin Chandrakant Desai : कलाविश्वातील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ...
एका आगामी प्रकल्पावर काम करण्यासाठी देसाई एनडी स्टुडिओत मंगळवारी रात्री आले होते. बुधवारी सकाळपासून त्यांचे सहकारी त्यांना मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. ...
Nitin Chandrakant Desai: अभिनेत्री हेमांगी कवी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या अकाली जाण्यामुळे धक्का बसल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...