माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर मागील दोन महिन्यांपासून नूतनीकरणाच्या कामासाठी बंद आहे. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर यशवंत नाट्य मंदिर १ मे रोजी नवा साज लेऊन रसिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या निवडणूकीतही मनोरंजन विश्वातील कलाकारांची मागणी वाढणार असल्याचे चित्र दिसते. यासाठी लाखोंच्या सुपाऱ्या फुटणार आहेत. ...