Ravi Jadhav And Meghana Jadhav : दिग्दर्शक रवी जाधवची पत्नी मेघना जाधव हिलादेखील 'गुलाबी साडी' गाण्याची भुरळ पडली आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या मैत्रिणींसोबत अंडरवॉटर या गाण्यावर रिल बनवला आहे आणि हा रिल रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
Bhagyashree Mote : भाग्यश्रीचा २०२२ साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत साखरपुडा झाला होता. मात्र आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते वेगळे झाल्याचे सांगितले आहे. हे समजल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. ...
मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) दमदार अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. त्याच्या या फिटनेसवर लाखो तरुणी घायाळ आहेत. पण, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ...