Join us

Filmy Stories

"मोबाईलवर आनंद दिघेंचा फोटो अन्..."; मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर २'चा खास किस्सा - Marathi News | dharmaveer 2 actor producer mangesh desai talk about anand dighe and movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मोबाईलवर आनंद दिघेंचा फोटो अन्..."; मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर २'चा खास किस्सा

'धर्मवीर २' बद्दल अनेक अडचणी असूनही सिनेमा कसा घडला याचा एक इंटरेस्टिंग किस्सा निर्माते मंगेश देसाईंनी सांगितलाय (dharmaveer 2) ...

कोकणातील गणेशोत्सव, परंपरा, कुटुंबातील मतभेद अन्...; 'घरत गणपती' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | gharat ganpati marathi movie trailer out kokan ganeshotsav bhushan pradhan ashwini bhave nikita dutta | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कोकणातील गणेशोत्सव, परंपरा, कुटुंबातील मतभेद अन्...; 'घरत गणपती' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा एक आगळा वेगळा मराठी सिनेमा 'घरत गणपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  ...

'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस', भूषण प्रधान-अनुषाची कॉफी डेट; दिली प्रेमाची कबुली? - Marathi News | Bhushan Pradhan and Anusha Dandekar coffee date video actress gave interesting caption | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस', भूषण प्रधान-अनुषाची कॉफी डेट; दिली प्रेमाची कबुली?

व्हिडिओवर अनुषाने दिलेल्या कॅप्शनने आणि भूषणच्या कमेंटने लक्ष वेधून घेतलंय ...

जुळं नाही, तिळं नाही तर...; निपुण-वैदेहीच्या 'एक दोन तीन चार' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज - Marathi News | 1234 marathi movie trailer out starring nipun dharmadhikari vaidehi parshurami | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जुळं नाही, तिळं नाही तर...; निपुण-वैदेहीच्या 'एक दोन तीन चार' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज

'एक दोन तीन चार' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज झालाय. सिनेमात अनेक सरप्राईज प्रेक्षकांना बघायला मिळणार यात शंका नाही (#1234TheFilm) ...

Anant Radhika wedding: मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या 'या' अभिनेत्रीला अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण! - Marathi News | Amruta Khanvilkar Invited To Anant Radhika ambani Wedding | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या 'या' अभिनेत्रीला अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण!

अंबानी कुटुंबासह सिनेसृष्टीत एका लग्नाची बरीच लगबग सुरु आहे. ...

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, म्हणते -"सर्वात स्वादिष्ट पदार्थ" - Marathi News | Amruta Khanvilkar loves this dish from her mother-in-law, says - the most delicious dish | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, म्हणते -"सर्वात स्वादिष्ट पदार्थ"

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने इंस्टाग्राम स्टोरीवर सासूच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो याबद्दल सांगितले. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची सिनेमात एन्ट्री, दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | bigg boss marathi fame actress ruchira jadhav to play important role in babu movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची सिनेमात एन्ट्री, दिसणार मुख्य भूमिकेत

मालिकाविश्व गाजवलेली अभिनेत्री झळकणार रुपेरी पडद्यावर, साकारणार मुख्य भूमिका ...

प्रिया बापटला लंडनमध्ये भेटली 'ही' मराठमोळी अभिनेत्री, शेअर केला फोटो; म्हणाली... - Marathi News | Priya Bapat and umesh kamat met marathi actress Sonalee Kulkarni in london | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रिया बापटला लंडनमध्ये भेटली 'ही' मराठमोळी अभिनेत्री, शेअर केला फोटो; म्हणाली...

परदेश दौऱ्यावर त्यांना एक मराठमोळी अभिनेत्रीही भेटली. त्यांचा एकत्रित फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

"संसारातील मज्जा टिकवायला,आणि काय हवं?", प्रिया-उमेशचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत - Marathi News | "What else do you need to keep the spirit in the world?", Priya Bapat-Umesh Kamat's funny video is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"संसारातील मज्जा टिकवायला,आणि काय हवं?", प्रिया-उमेशचा मजेशीर व्हिडीओ चर्चेत

Priya Bapat And Umesh Kamat : प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...