Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

महेश कोठारेंना आजही होतोय या गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले- "१५ वर्षांची मेहनत..." - Marathi News | Mahesh Kothare still regrets this, he said- ''15 years of hard work...'' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :महेश कोठारेंना आजही होतोय या गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले- "१५ वर्षांची मेहनत..."

Mahesh Kothare : महेश कोठारेंनी त्यांच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र त्यांना एका गोष्टीचा पश्चाताप वाटतो. ...

"गली में आज चाँद निकला...", लाल बनारसी साडीत सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट - Marathi News | marathi cinema actress sonalee kulkarni looking beautiful in red banarasi saree photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गली में आज चाँद निकला...", लाल बनारसी साडीत सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट

मराठी मनोरंजनविश्वातील 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ...

"जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, वडील, भाऊ, नवरा यांच्या शोधात असाल तर...", रितेशसाठी जिनिलीयाची हटके पोस्ट - Marathi News | ritesh deshmukh birthday wife actress genelia deshmukh shared special post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, वडील, भाऊ, नवरा यांच्या शोधात असाल तर...", रितेशसाठी जिनिलीयाची हटके पोस्ट

जिनीलीया देशमुखने रितेशच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'वेड लावलंय' गाणं अन्...; रितेश भाऊच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा - Marathi News | marathi cinema actor siddharth jadhav shares special video for riteish deshmukh birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'वेड लावलंय' गाणं अन्...; रितेश भाऊच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने दिल्या हटके अंदाजात शुभेच्छा

रितेश देशमुखच्या वाढदिवशी सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...

अभिनेता स्वप्नील जोशीचं गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण - Marathi News | Actor Swapnil Joshi makes his debut in the Gujarati film industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता स्वप्नील जोशीचं गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

मराठी सिनेइंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)ने गुजराती सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. तो शुभचिंतक या गुजराती सिनेमात दिसणार आहे. ...

सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave marathi movie hashtag tadev lagnam premiere in natyagruh | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा चित्रपटगृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.  या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामचं 'इलू इलू'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, म्हणते- "मराठी भाषेची..." - Marathi News | Bollywood actress Elli Avram makes her debut in the Marathi film industry with 'Ilu Ilu', says - ''Marathi language...'' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामचं 'इलू इलू'मधून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण, म्हणते- "मराठी भाषेची..."

Elli Avram : २०१३ मध्ये 'मिकी व्हायरस' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दाखल झालेल्या एली अवरामने आतापर्यंत हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. आता ती 'इलू इलू' या मराठी चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासा ...

प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज - Marathi News | Hashtag Tadev Lagnam upcoming marathi movie new song jivapaad japto released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रेम, काळजी आणि नात्याचे नवे रंग! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ मधील ‘जीवापाड जपतो’ गाणं रिलीज

या गाण्याने थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.   ...

'तुम्हाला जाऊन २० वर्षे उलटून गेली...", स्वानंदीची वडील लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्त खास पोस्ट - Marathi News | 'It's been 20 years since you left...', a special post on the Death anniversary of Swanandi Berde's father Laxmikant Berde | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'तुम्हाला जाऊन २० वर्षे उलटून गेली...", स्वानंदीची वडील लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीदिनानिमित्त खास पोस्ट

Swanandi Berde : स्वानंदी बेर्डे हिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या २०व्या स्मृतीदिनानिमित्त सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. ...