Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सिद्धार्थ-मिताली पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं रिलीज - Marathi News | Siddharth Chandekar-Mithali Mayekar will be seen together in a movie for the first time, the song 'Dis Sarle' from 'Fasklass Dabhade' released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ-मिताली पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'फसक्लास दाभाडे’मधील 'दिस सरले' गाणं रिलीज

Fussclass Dabhade Movie : 'फसक्लास दाभाडे'मधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे ‘दिस सरले’ हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. ...

२५ वर्ष चाळीत घालवली, १०० वेळा झाली रिजेक्ट, 'मुन्नाभाई MBBS' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगलिंग काळ - Marathi News | Spent 25 years in a chawl, rejected 100 times, the struggling period of the 'Munnabhai MBBS' fame actress Priya Bapat | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :२५ वर्ष चाळीत घालवली, १०० वेळा झाली रिजेक्ट, 'मुन्नाभाई MBBS' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगलिंग काळ

अनेक असे कलाकार आहेत जे स्टार बनण्याआधी मुंबईतल्या चाळीत राहत होते. बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांनीदेखील ३७ वर्षे चाळीत व्यतित केले आहेत. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री आहे, जिने २५ वर्षे चाळीत व्यतित केली आहेत. ...

काय आहे सुबोध भावेचा ड्रीम रोल? म्हणाला- "गेली १५ वर्ष मी स्क्रीप्टवर काम करतोय अन्..." - Marathi News | actor Subodh Bhave talk about his dream role on working yayati novel | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :काय आहे सुबोध भावेचा ड्रीम रोल? म्हणाला- "गेली १५ वर्ष मी स्क्रीप्टवर काम करतोय अन्..."

अभिनेता सुबोध भावेने एका मुलाखतीत त्याच्या ड्रीम रोलबद्दल सांगितलं. ज्यावर तो गेली १५ वर्ष काम करतोय ...

सोनाली कुलकर्णीने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज बेंझ, लक्झरी कारची किंमत माहितीये का? - Marathi News | Sonali Kulkarni bought a brand new Mercedes Benz car worth of 75lakhs | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सोनाली कुलकर्णीने खरेदी केली नवी कोरी मर्सिडीज बेंझ, लक्झरी कारची किंमत माहितीये का?

सोनालीने वर्षाअखेरीस महागडी कार घरी आणली. मर्सिडीज बेंझ ही लक्झरी कार सोनालीने खरेदी केली आहे. ...

'स्पीड' हवा होता, ती थेट फॉर्म्युला कार रेसरच बनली! मराठी अभिनेत्रीची 'सुपरफास्ट' स्टोरी - Marathi News | Manisha kelkar actress and formula 4 car racer representing India at international level inspiring story | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'स्पीड' हवा होता, ती थेट फॉर्म्युला कार रेसरच बनली! मराठी अभिनेत्रीची 'सुपरफास्ट' स्टोरी

मराठी, हिंदी सिनेमात झळकलेली अभिनेत्री आज 'फॉर्म्युला फोर कार रेसर' म्हणून भारताचं नाव उंचावत आहे. 'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत तिने संपूर्ण प्रवास उलगडला आहे. ...

"पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर...", हेमंत ढोमेच्या क्षिती जोगला हटके शुभेच्छा! - Marathi News | Kshiti Jog Birthday Hemant Dhome Shared Romantic Photo And Wished A Happy Birthday To Wife | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर...", हेमंत ढोमेच्या क्षिती जोगला हटके शुभेच्छा!

आज क्षिती जोग आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ...

२० वर्षांपूर्वी याच दिवशी! श्रेयस तळपदेने शेअर केला लग्नाचा खास फोटो, बायकोसाठी पोस्ट लिहून म्हणतो... - Marathi News | marathi cinema actor shreyas talpade shared special post on her 20th wedding anniversary for her wife on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :२० वर्षांपूर्वी याच दिवशी! श्रेयस तळपदेने शेअर केला लग्नाचा खास फोटो, बायकोसाठी पोस्ट लिहून म्हणतो...

सहजीवनाची २० वर्षे! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रेयस तळपदेची पत्नीसाठी खास पोस्ट, म्हणतो... ...

"हातात बिअर घेऊन प्रोफेसर माझ्या घरी आले आणि...", हेमंत ढोमेने सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | when professor come with beer bottles at hemant dhome home marathi actor shared interesting incidence | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"हातात बिअर घेऊन प्रोफेसर माझ्या घरी आले आणि...", हेमंत ढोमेने सांगितला मजेशीर किस्सा

हेमंत ढोमेने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक मजेशीर किस्सा शेअर केला.  ...

अभिनेत्री हेमल इंगळे अडकणार लग्नबंधनात; पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर - Marathi News | marathi cinema actress hemal ingle will get married soon shared mehendi ceremony video on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री हेमल इंगळे अडकणार लग्नबंधनात; पार पडला मेहंदी सोहळा, फोटो आले समोर

अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात, थाटात पार पडला मेहंदी सोहळा. ...