Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अरे संसार संसार! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने चुलीवर थापल्या भाकऱ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | marathi actress mira jagnnath making bhakari video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अरे संसार संसार! 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीने चुलीवर थापल्या भाकऱ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल

आतादेखील एका मराठी अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अभिनेत्री चुलीवर भाकऱ्या थापताना दिसत आहे. ...

गेटवे ऑफ इंडियाला सायली संजीवने केलं खास फोटोशूट, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव - Marathi News | marathi actress Sayali Sanjeev did a special photoshoot at the Gateway of India mumbai photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :गेटवे ऑफ इंडियाला सायली संजीवने केलं खास फोटोशूट, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

अभिनेत्री सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सायलीचं नवं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे (sayali sanjeev) ...

अमृता खानविलकरचा गृहप्रवेश, नवीन घराला दिलं 'हे' खास नाव; पाहा Video - Marathi News | marathi actress Amruta Khanvilkar new home name share housewarming video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकरचा गृहप्रवेश, नवीन घराला दिलं 'हे' खास नाव; पाहा Video

अमृता खानविलकरने नवीन घरात केलेल्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत घराचं नावही उघड केलंय ...

आय लव्ह यू इन सीक्रेट! भूषण प्रधानची अनुषासाठी खास पोस्ट, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | bhushan pradhan wishes rumoured girlfriend anusha dandekar on her birthday says three taps | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आय लव्ह यू इन सीक्रेट! भूषण प्रधानची अनुषासाठी खास पोस्ट, दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत. ...

"मला घशाचा त्रास व्हायला लागला त्यामुळे.."; प्रिया बापटने सांगितला अनुभव, म्हणाली- "प्रेक्षक ओरडले की..." - Marathi News | actress Priya Bapat shared her experience on working marathi natak | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मला घशाचा त्रास व्हायला लागला त्यामुळे.."; प्रिया बापटने सांगितला अनुभव, म्हणाली- "प्रेक्षक ओरडले की..."

प्रिया बापटने मराठी रंगभूमीवर काम करण्याता तिचा अनुभव सांगितला आहे. काय म्हणाली प्रिया? (priya bapat) ...

प्रिया बापटने वाचला रितेश देशमुखच्या कौतुकाचा पाढा! म्हणाली- "तो फारच कमाल आहे" - Marathi News | priya bapat praises ritesh deshmukh said he is very panctual and Sincere actor | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रिया बापटने वाचला रितेश देशमुखच्या कौतुकाचा पाढा! म्हणाली- "तो फारच कमाल आहे"

वेळ चोख पाळणारा माणूस! प्रिया बापटला रितेशचं कौतुक ...

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटातील 'सुंदर परीवानी' गाणं लाँच - Marathi News | 'Sundar Parivaani' song from the movie 'Mukkam Post Devach Ghar' launched | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटातील 'सुंदर परीवानी' गाणं लाँच

Mukkam Post Devach Ghar : 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या बहुचर्चित चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली आहे.आता या चित्रपटातलं सुंदर परीवानी... हे गाणं लाँच करण्यात आले आहे. ...

माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता! उर्मिला कोठारेने सांगितली अपघाताची Inside Story, म्हणाली- "मी बेशुद्ध पडले आणि..." - Marathi News | marathi cinema actress urmila kothare returned home safely after the car accident shared post on social media  | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :माझा ड्रायव्हर गाडी चालवत होता! उर्मिला कोठारेने सांगितली अपघाताची Inside Story, म्हणाली- "मी बेशुद्ध पडले आणि..."

अभिनेत्री उर्मिला कोठारे कार अपघातानंतर सुखरुप घरी परतली, पोस्ट शेअर करत दिली हेल्थ अपडेट  ...

आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi actor gashmeer mahajani and mrunmayee deshpande starrer ek radha ek meera movie new song out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आर्त मनाची प्रेमळ हाक...; गश्मीर-मृण्मयीच्या 'एक राधा एक मीरा' चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...