शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच संपूर्ण कुटुंबासहित 'दशावतार' सिनेमा पाहिला. त्यांनीदेखील 'दशावतार' सिनेमाचं कौतुक केलं. आता आमदार आदित्य ठाकरे यांनी 'दशावतार' सिनेमाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...
]'छावा' या चित्रपटात भूमिका साकारल्यानंतर अभिनेता संतोष जुवेकरने एका मुलाखतीत अक्षय खन्नाविषयी वक्तव्य केलं होतं. सेटवर मी त्याच्याशी बोललोच नाही, असं तो म्हणाला होता. त्यावरून त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. ...
क्रांतीला जुळ्या मुली आहेत. नेहमी व्हिडीओतून अभिनेत्री लेकींचे किस्से शेअर करत असते. पण, आता क्रांतीने शेअर केलेला व्हिडीओ मात्र खास आहे. क्रांतीच्या लेकींना आकाशात महादेवाची आकृती दिसली. ...
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनाच्या निमित्ताने मार्वे बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मेगा क्लिन अप ड्राइव्ह' (Mega Clean Up Drive) या उपक्रमात ‘वडापाव’( Vadapav Movie )च्या टीमने समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. ...