सध्या अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी या दोन कलाकारांच्या वेब मालिकेची चर्चा रंगू लागली आहे. कास्ंिटग काउच या एपिसोडच्या पहिल्या भागात राधिका आपटे झळकली होती. तर या मालिकेचा दुसरा एपिसोडमध्ये श्रिया पिळगावकर पाहायला मिळाली. ...
बॉक्स आॅफिसवर सुसाट धावणाºया ‘सैराट’ चित्रपटाच्या पायरसी प्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनीही झाडाझडती ... ...