ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनपटावर बायोपिक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव उदाहरणार्थ नेमाडे असे असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय इंडीकर यांनी केले आहे. कोसला ते हिंदू या उण्यापुºया पाच दशकांच्या साहित्य प्रवासाने मरा ...
संजय लीला भन्साळी यां च्या लाल इश्क... गुपित या पहिल्या मराठी चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. या चित्रपटातील प्रोमो, ट्रेलर पाहून संजय लीला भन्साळी यांची बॉलीवुडचे बिग बजेट सेट नजरेसमोर उभे राहतात. या चित्रपटामध्ये ्अभिनेता स्वप्नील जोशीसोबत अंजना स ...