Join us

Filmy Stories

लग्नाळू मुलगा अन् नकार देणारी मुलगी, 'हॅशटॅग तदेव लग्नम' म्हणत होईल का शुभमंगल सावधान? - Marathi News | tejashree pradhan and subodh bhave hashtag tadaiv lagnam marathi movie exvlusive interview | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लग्नाळू मुलगा अन् नकार देणारी मुलगी, 'हॅशटॅग तदेव लग्नम' म्हणत होईल का शुभमंगल सावधान?

लग्नाची नवी परिभाषा सांगणारा 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक आणि कलाकारांनी 'लोकमत'शी साधलेला खास संवाद. ...

प्राजक्ता माळीचे काय आहेत नवी वर्षातील प्लान ? केलाय खास संकल्प, जाणून घ्या... - Marathi News | Prajakta Mali Plans And Resolution Of New Year 2025 | Phullwanti | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ता माळीचे काय आहेत नवी वर्षातील प्लान ? केलाय खास संकल्प, जाणून घ्या...

प्राजक्ता माळीने नवीन वर्षाचे काही खास प्लान बनवले आहेत. तर ते काय आहेत जाणून घेऊया.  ...

दहा वर्षांपासून मराठी सिनेमा केला नाही; अतुल कुलकर्णी म्हणाले, 'संधी आली होती पण..." - Marathi News | atul kulkarni reveals why he didnt do marathi films since 10 years says got offer in manvat murders | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दहा वर्षांपासून मराठी सिनेमा केला नाही; अतुल कुलकर्णी म्हणाले, 'संधी आली होती पण..."

मानवत मर्डरसाठी मला आदिनाथ आणि आशिष बेंडेनी फोन केला होता, अतुल कुलकर्णींचा खुलासा ...

'देवमाणूस' फेम अभिनेत्री नेहा खान दिवसेंदिवस होत चाललीय बोल्ड, फोटोंनी वेधलं लक्ष - Marathi News | 'Devmanus' fame actress Neha Khan is getting bolder day by day, her photos are attracting attention | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'देवमाणूस' फेम अभिनेत्री नेहा खान दिवसेंदिवस होत चाललीय बोल्ड, फोटोंनी वेधलं लक्ष

Neha Khan : अभिनेत्री नेहा खान हिने नुकतेच काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

"तुस्सी तो पूरे मुंबई दी...", दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची धमाल, शेअर केला Video - Marathi News | marathi cinema actress hemal ingle shared diljit dosanjh mumbai concert video on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तुस्सी तो पूरे मुंबई दी...", दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची धमाल, शेअर केला Video

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचे (Diljit Dosanjh) कॉन्सर्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ...

'संगीत मानापमान'मधील आणखी एक सुरेल गाणं भेटीला, शंकर महादेवन-बेला शेंडेंनी चढवला स्वरांचा साज - Marathi News | hrutu vasant song from Sangeet Manapamaan is here Shankar Mahadevan Bela Shende singing | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'संगीत मानापमान'मधील आणखी एक सुरेल गाणं भेटीला, शंकर महादेवन-बेला शेंडेंनी चढवला स्वरांचा साज

'संगीत मानापमान' सिनेमाची सध्या उत्सुकता असून सिनेमातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय ...

महेश कोठारेंना आजही होतोय या गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले- "१५ वर्षांची मेहनत..." - Marathi News | Mahesh Kothare still regrets this, he said- ''15 years of hard work...'' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :महेश कोठारेंना आजही होतोय या गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले- "१५ वर्षांची मेहनत..."

Mahesh Kothare : महेश कोठारेंनी त्यांच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र त्यांना एका गोष्टीचा पश्चाताप वाटतो. ...

"गली में आज चाँद निकला...", लाल बनारसी साडीत सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट - Marathi News | marathi cinema actress sonalee kulkarni looking beautiful in red banarasi saree photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गली में आज चाँद निकला...", लाल बनारसी साडीत सोनाली कुलकर्णीचं खास फोटोशूट

मराठी मनोरंजनविश्वातील 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. ...

"जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, वडील, भाऊ, नवरा यांच्या शोधात असाल तर...", रितेशसाठी जिनिलीयाची हटके पोस्ट - Marathi News | ritesh deshmukh birthday wife actress genelia deshmukh shared special post | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, वडील, भाऊ, नवरा यांच्या शोधात असाल तर...", रितेशसाठी जिनिलीयाची हटके पोस्ट

जिनीलीया देशमुखने रितेशच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर केली आहे. ...