समीर विद्वांस दिग्दर्शित yz या चित्रपटाप्रमाणेच यातील गाण्यांची देखील सगळयांना उत्सुकता लागली आहे. याच चित्रपटातील'अरे कृष्णा अरे कान्हा' या गाण्याचा आॅडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता ...
समीर आशा पाटील दिग्दर्शित चौर्य या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी निर्मित केलेला हा चित्रपट आहे. ...
मराठी इंडस्ट्रीच्या आघाडीच्या दोन अभिनेत्री असणाºया सई ताम्हणकर आणि मुक्ता बर्वे या yz करण्यास सज्ज झाल्या आहेत. अरे, हे काय? अहो त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे ...
Exculsive - बेनझीर जमादार बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत भूतनाथ रिटर्न्स या चित्रपटात रूपेरी पडदा गाजवून राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले ... ...
तरुणांचे फूल टू मनोरंजन करायला झी युवा ही एक नवीन वाहिनी येत आहे. झी युवा या नवीन वाहिनीवरील मालिकांची झलक पाहायला अनेक जण उत्सुक आहेत. 'बन मस्का' या मालिकेचे शीर्षक गीत पाहिल्यावर आता आणखी एका मालिकेचे शीर्षक गीत पाहण्याची वेळ आली आहे. ...